धरणगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष खाजगी कार्यक्रमानिमित्त धरणगावात सामाजिक कार्यकर्ते समीर भाटिया यांच्या निवासस्थानी भेट दिली.
प्रदेशाध्यक्ष ऍडव्होकेट निलेश भोसले धरणगाव येथे आले असता त्यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले. यावेळी समीर भाटिया, दीपक वाघमारे, जिल्हाउपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व आनंद भाऊ पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष हे उपस्थित होते.