TheClearNews.Com
Wednesday, March 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात कांदा, कपाशी फेकत राष्ट्रवादीचे आंदोलन ; तहसीलदारांना दिली कांद्याची माळ !

सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 28, 2023
in भुसावळ, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) केंद्राने कांद्यांची निर्यात बंदी केल्याने शेतकर्‍यांच्या कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. शिवाय कापसासह अन्य पिकांचीदेखील ही गत असल्याने याबाबत शासनाला जाब विचारण्यासाठी तसेच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बुधवारी भुसावळ तहसील कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीने मोर्चा आणून आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली तर तहसीलदारांना कांद्याची माळ देण्यात आली. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावरच कांद्यासह कपाशी फेकली तर ठेचा-भाकरी खात सरकारचा निषेध नोंदवला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शेतकर्‍यांना सोबत घेत बुधवारी दुपारी एक वाजता मोर्चा काढण्यात आला. अर्धा तास तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले तर रस्त्यावरच कांदे, कपाशी फेकून शासनाचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
शेतकर्‍यांच्या शेती मालास योग्य भाव मिळत नसल्याने तसेच कांद्याची निर्यात बंद केल्याने ही निर्यात तत्काळ सुरू करावी, नाफेड केंद्र सुरू करावे आदी मागण्या करण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदारांनी दिले. आंदोलनामुळे तहसील रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली तर पर्यायी मार्गाचा नागरीकांनी वापर केला.

READ ALSO

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

मोर्चात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, जिल्हा प्रवक्ता वाय.आर.पाटील, योगेश पाटील, शशिकांत पाटील, गौतम साळुंखे, माजी नगरसेविका सारीका युवराज पाटील तसेच महिला पदाधिकारी आदी उपस्थित होते. दरम्यान, आंदोलकांनी रस्त्यावर बसून सोबत आणलेल्या शंभर भाकरींसह चार किलो ठेचा रस्त्यावरच बसून खाल्ला.

अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे, शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी, केळी पीक विम्याचा लाभ नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तत्काळ मिळावा, त्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, कांद्याची निर्यात बंदी तत्काळ रद्द करावी, भुसावळ तालुक्यात नाफेड केंद्र सुरू करावे, शासनाच्या सीसीआय केंद्रांमध्ये सात हजार 20 रुपयांचा कापूस खरेदी केला जात असतांना बाजारात पाच हजार 500 ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल खरेदी होत आहे. अश्या खरेदीवर अंकुश लावावा आणि संबंधित व्यापार्‍यांवर गुन्हे दाखल करावे आदी मागण्या करण्यात आल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
Next Post

धरणगावातील गुरू चरित्र पारायणात २६४ सेवेकऱ्यांचा सहभाग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा येथील नगर वाचन मंदिराच्या अध्यक्षपदी आशिष गुजराथी, तर कार्यवाहपदी गोविंद गुजराथी यांची निवड

October 28, 2024

मुंबई हादरलं ! १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार ; २ अल्पवयीन आरोपींना अटक, २ फरार !

January 23, 2022

बॅडमिंटनच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी रश्मी कमोदची निवड

August 31, 2022

पंजाबमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घुण हत्या !

November 25, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group