TheClearNews.Com
Thursday, August 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नवनियुक्त पत्रकारांचा ग्रंथ भेट देऊन महात्मा फुले हायस्कूलमध्ये सन्मान

The Clear News Desk by The Clear News Desk
October 23, 2020
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) ठाण्याच्या महात्मा फुले हायस्कूल धरणगावमध्ये धरणगाव शहरातील पत्रकारांचा आज (दि. २३ ऑक्टोबर, २०२० रोजी) गुलाब, पुष्प ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.

छोटेखानी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी.डी. पाटील यांनी केले. याप्रसंगी AVB न्यूज वृत्तवाहिनी धरणगावचे तालुका प्रतिनिधी आबासाहेब राजेंद्र वाघ यांचा सत्कार शाळेचे पर्यवेक्षक जे. एस. पवार यांनी केला. लोकमत वृत्तपत्राचे नवनियुक्त पत्रकार आर. डी. महाजन व कल्पेश महाजन यांचा सत्कार हेमंत माळी व एम.बी. मोरे यांनी केला यानंतर परीट समाजाचे युवक शहर अध्यक्ष विनोद सुरेश रोकडे यांचा सत्कार पी.डी. पाटील यांनी केला.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 ऑगस्ट 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 ऑगस्ट 2026 !

याप्रसंगी सर्व सत्कार मूर्तींना महापुरुषांचे ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये शिवजयंतीचे जनक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले , राष्ट्रमाता जिजाऊ चरीत्र , विश्वनिर्माते , देशाचे दुश्मन , विद्येची महानायिका सावित्रीबाई फुले या ग्रंथांचा समावेश होता.

याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका पी. आर. सोनवणे, पर्यवेक्षक जे. एस. पवार, व्ही.टी. माळी, एस.व्ही.आढावे, एम. बी. मोरे, हेमंत माळी, पी.डी. पाटिल, श्रीमती व्ही.पी. वऱ्हाडे, अशोक पाटील तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 ऑगस्ट 2026 !

August 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 ऑगस्ट 2026 !

August 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 ऑगस्ट 2026 !

August 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2026 !

August 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
Next Post

शरद पवार आव्हाडांमधील बैठक संपली ; खडसेंच्या मंत्रीपदाबाबत सस्पेंस कायम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, गुरुवार २ मार्च २०२३ !

March 2, 2023

फेसबुकवर बनावट खाते उघडून तरुणींसोबत चॅटिंग करणारा अटकेत

October 21, 2020

रोजगार प्रश्‍नासंदर्भात युवक कॉंग्रेसचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

September 11, 2020

जिल्हा कॉटन फेडरेशन व सहकारी बोर्डाच्या संचालकपदी संजय पवार यांची बिनविरोध निवड !

February 10, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group