TheClearNews.Com
Monday, June 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आता ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी RTO मध्ये जायची गरज नाही ; जाणून घ्या..सरकारची नवी नियमावली

The Clear News Desk by The Clear News Desk
May 29, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने आता वाहन चालकांची मोठ्या त्रासातून मुक्तता केली आहे. ड्रायव्हिंग लायसन्स (Driving license) काढण्यासाठी यापुढे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) जावं लागणार नाही. कारण सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याचे नियम अतिशय सोपे केले आहेत.

या नियमांनुसार लायसन्स काढण्यासाठी ड्रायव्हिंग चाचणी आवश्यक असणार नाही. कारण सरकारने ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये सुधारणा केल्यानुसार, वाहन परवानासाठी RTO मध्ये जाऊन कोणतीही ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नसल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. तसंच ड्रायव्हिंग लायसन्स RTOच्या वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांनाही यातून दिलासा मिळणार आहे.

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी RTO मधील चाचणीची वाट पाहावी लागणार नाही. शिवाय आता कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नोंदणी करू शकतो. मात्र, ड्रायव्हिंग चाचणी उत्तीर्ण करावी लागणार आहे. जे अर्जदार ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेकडून प्रमाणपत्र प्राप्त करतील त्यांना या प्रमाणपत्राच्या आधारे, लायसन्स देण्यात येणार आहे.

सरकारचे नवीन नियमावली

दुचाकी, तीनचाकी व हलकी मोटार वाहनांसाठी प्रशिक्षण केंद्रांजवळ किमान एक एकर जागा असणे बंधनकारक आहे.
मध्यम आणि जड प्रवासी मालवाहू वाहने किंवा ट्रेलरसाठी केंद्रांसाठी दोन एकर जमीन आवश्यक आहे.
प्रशिक्षक १२वी उत्तीर्ण असावा तसेच त्याला ५ वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा.
हलकी मोटार वाहने चालवण्यासाठी, कोर्सचा कालावधी जास्तीत जास्त ४ आठवडे असेल.
ड्रायव्हिंग सेंटर्सचा अभ्यासक्रम २ टप्प्यांमध्ये विभागला जाईल. थेअरी आणि प्रॅक्टिकल

थेअरी टप्पा संपूर्ण अभ्यासक्रमाच्या ८ तासांचा असेल, त्यामध्ये रस्त्यावरील मार्गदर्शक सूचना समजून घेणे, वाहतूक शिक्षण, अपघातांची कारणे समजून घेणे, प्रथमोपचार आणि वाहन चालविण्याची इंधन कार्यक्षमता यांचा समावेश असेल. तसंच लोकांना सामान्य रस्ते, ग्रामीण रस्ते, महामार्ग, शहरातील रस्ते, रिव्हर्सिंग आणि पार्किंग, चढ-उतारावर वाहन चालवायला शिकण्यासाठी २१ तास घालवावे लागणार आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
Next Post

प्रवाशांच्या भावना रेल्वे मंत्र्यांच्या कानावर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा नगरपालिकेतर्फे मतदार जनजागृती कार्यक्रम

April 22, 2024

जगातील कोणतीही ताकद मला हाथरसला जाण्यापासून रोखू शकणार नाही : राहुल गांधी

October 3, 2020

माझा नव्हे तर संपूर्ण जळगावकरांचा हा सन्मान आहे : डॉ. गफ्फार मलिक

February 18, 2021

भुसावळ : महिलेनं WhatsApp कॉल करून वृद्धाचा बनवला Nude Video ; व्हिडीओ viral करण्याची धमकी देत उकळली खंडणी !

April 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group