TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आता लगबग अकरावी ऑनलाईन प्रवेशाची ; 11 वी प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर !

जाणून घ्‍या...संपूर्ण माहिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 20, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) अकरावी प्रवेशा संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. त्यानुसार राज्याच्या शिक्षण विभागाने (Maharashtra Education Department) यंदाच्या अकरावी प्रवेश (11th Admission) परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार दहावीचा निकाल (SSC) जाहीर होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश अर्जाचा भाग-1 भरायचा आहे. तर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्जाचा भाग-2 भरायचा आहे.

मुंबई ,पुणे ,पिंपरी-चिंचवड नाशिक, अमरावती ,औरंगाबाद,नागपूर या महापालिका क्षेत्रात अकरावी परीक्षेची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. यासंदर्भात संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले असून 1 मे ते 14 मे दरम्यान विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे. तर 17 मे ते दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरायचा आहे. दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाग-2 भरून त्यानंतर दरवर्षी प्रमाणे तीन नियमित फेऱ्या होतील. त्यानंतर एक विशेष फेरी होईल. या चारही फेऱ्यांमध्ये जर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही तर प्रतिक्षा यादी (वेटिंग लिस्ट) जाहीर करण्यात येणार आहे. या यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षापासून ‘प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य’ ही फेरी रद्द करण्यात आली आहे.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

असे आहे अकरावी प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक

1 मे ते 14 मे – विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाईन अर्ज भाग- एक भरण्याचा सराव संकेतस्थळावर करणे
17 मे ते दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत – अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी करून प्रवेश अहर्ताचा भाग एक भरून व्हेरीफाय करणे
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पाच दिवस – अकरावी प्रवेशाचा भाग-2 भरणे, महाविद्यालयाचे पसंती क्रमांक भरणे

नियमित फेरी 1 – 10 ते 15 दिवस
नियमित फेरी 2 – 7 ते 9 दिवस
नियमित फेरी 3 – 7 ते 9 दिवस
विशेष फेरी – 7 ते 8 दिवस
उर्वरित विद्यार्थ्यांसाठी उपाय योजना करणे – ‘प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य’ ऐवजी प्रतिक्षा यादीचा अवलंब करून विद्यार्थ्यांना प्रवेश देणे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

अग्निशमन सुरक्षा सप्ताहातंर्गत नवजीवन प्लसमध्ये मॉक ड्रील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे यांना जीवे मारण्याची धमकी

November 21, 2020

मंत्री गुलाबराव पाटील यांचं ट्विटर अकाउंट हॅक ?

February 15, 2021

धरणगाव : हाता- तोंडाशी आलेला घास गेला, शॉर्ट सर्कीटमुळे शेतातील मका खाक !

April 18, 2023

भारतातील सर्वात उंच व्यक्तीचा सपामध्ये प्रवेश

January 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group