TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘आता शिवसेनेचे प्रमुखच मराठी माणसाच्या मूळावर उठलेत’ : नारायण राणे

The Clear News Desk by The Clear News Desk
February 19, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) “बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी शिवसेना काढली. आता शिवसेनेचे प्रमुखच मराठी माणसाच्या मूळावर उठलेत, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“घराबद्दल नोटीस मिळाली असं मला अनेकांनी विचारलं. जे काही वास्तववादी चित्र आहे ते सांगावं असं मी ठरवलं. या घरात मी १७ सप्टेंबर २००९ मध्ये आलो. ही इमारत नामांकित आर्किटेक्टनं बांधली. या इमारतीला ऑक्युपेशन, कम्पलिशन सर्टिफिकेट महापालिकेनं दिल्या होत्या. घर घेताना सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या होत्या. घर घेतल्यानंतर एक इंचही अधिक बांधकाम करण्यात आलेलं नाही. आम्ही या घरात ८ माणसं राहतो. ही १०० टक्के रहिवासी इमारत आहे. १०० टक्के कायदेशीर इमारत असताना शिनसेनेकडून, मातोश्रीकडून काही लोकांना सांगून तक्रार करायला लावण्याचं काम केलं. पालिका त्यांच्याकडे आहे. सातत्यानं तक्रारी करायच्या आणि तपासून काही अनधिकृत नाही असंही सांगायचे” अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

“बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी शिवसेना काढली. आता शिवसेनेचे प्रमुखच मराठी माणसाच्या मूळावर उठलेत. मी सैनिक, पदाधिकारी म्हणणार नाही. त्यांनी मातोश्री १ दुरुस्त केला. मातोश्री २ बांधला, आम्ही काही म्हणालो नाही. सत्ता असताना त्यांनी त्यांनी पैसे भरून बेकायदेशीर रेग्युलराईज करून घेतलं. दोन्ही घराचे प्लॅन माझ्याकडे आहेत. परंतु मी कधी कोणाच्या घरावर किंवा नोकरीवर काहीही बोललो नाही,” असं राणे यावेळी म्हणाले.

“राजकीय सुडबुद्धीनं अशा प्रकारे तक्रारी करण्याचं सातत्य ठेवलंय. एखाद्यानंही कधी येऊन चांगलं घर असल्याचं कौतुक केलं नाही. बाळासाहेब ठाकरे असताना मी प्लॉट घेतला होता. त्यांना तिकडे घर बांधणार असल्याचं सांगितल्यावर त्यांनी अभिनंदनही केलं. ते असते तर पहिल्या प्रवेशाला १०० टक्के आले असते. परंतु काही सुडबुद्धीचे लोक सत्तेवर आहेत हे महाराष्ट्राचं दुर्देव आहे,” असंही ते म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Narayan_Rane

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

अडावद येथे एकावर चाकू हल्ला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात एरंडोलच्या तरुणाला सहा वर्षाच्या कैदेची शिक्षा !

September 29, 2022

गुड न्यूज : आज तब्बल ११ तालुके निरकं ; ४१ रुग्णांची कोरोनावर मात !

November 17, 2020

सावित्री फातिमा कॅशलेस कुटुंब स्वास्थ्य योजनेचा जळगाव जिल्ह्यातून शुभारंभ

October 4, 2020

भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेलतर्फे गानसम्राज्ञी लता दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली

February 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group