TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आता या एरियात दादागिरी करायचीय ; पिस्तूलचा धाक दाखवत तिघांचा धुमाकूळ !

मू. जे. महाविद्यालय परिसरातील हॉटेलमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या 'डॉन'सह दोघांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 15, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आमच्या एरियात आम्ही दादा आहोतच, पण आता या एरियात दादागिरी करायची आहे, असे म्हणत तीन तरुणांनी मू. जे. महाविद्यालय परिसरातील चाय सुट्टा बार या हॉटेलमध्ये तिघांनी पिस्तूलचा धाक दाखवत दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यापैकी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. संदीप उर्फ डॉन मधुकर निकम (वय २३), अंकुश मधुकर सुरवाडे (वय २५), अशी आरोपींची नावे आहेत.

संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

READ ALSO

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मू. जे. महाविद्यालय परिसरातील विठ्ठल मंदिर चौकातील पार्श्वनाथ संकुलात ‘चाय सुट्टा बार नावाने व्यवसाय सुरु झालेला आहे. येथे दुपारी अडीच वाजता तीन तरुण आले. त्यापैकी एकाने मॅनेजर ओम गुरुदास शामनानी (रा. गणपती नगर) व विवेक संजय महाजन या दोघांना कंबरेला लावलेला गावठी पिस्तूल दाखवत आमच्या एरियात आम्ही दादा आहोत, आता या एरियात आम्हाला दहशत माजवायची आहे, असे म्हणत वरच्या मजल्यावर गेले. तेथे बसलेल्या तरुण तरुणींना दादागिरी करुन बाहेर काढले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

व्यावसायिकांसह ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण

हॉलमध्ये बसलेल्या तरुण-तरुणी व इतर ग्राहकांनी घाबरुन तेथून पाय काढला. सर्व जण गेल्यानंतर तिघांनी फर्मान सोडत जागेवर ग्लास, पिझ्झा व पाण्याची बाटली मागवली. एका टेबलावर बसून तेथे मद्य प्राशन केले. काही वेळ थांबल्यानंतर तिघे जण खाली आले. ९० रुपयांचे बिल अदा करुन पुन्हा दहशत माजविली. यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. या प्रकारामुळे व्यावसायिकांसह ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मॅनेजर ओम गुरुदास शामनानी (रा. गणपती नगर) व विवेक संजय महाजन यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात माहिती दिली. सायंकाळी उपनिरीक्षक गोपाळ देशमुख, दीपक शिरसाठ यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात तिघे जण कैद झाले आहेत. त्या आधारावर पोलिसांनी तिघांचा शोध घेतला.

दोघांना घेतले ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेचे विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, प्रितम पाटील, नितीन बाविस्कर, अक्रम शेख व राहुल पाटील यांनीही सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेज घेऊन रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या मदतीनेच तिघांचे नाव निष्पन्न केले. त्यापैकी संदीप उर्फ डॉन मधुकर निकम (वय २३), अंकुश मधुकर सुरवाडे (वय २५, दोन्ही रा. गेंदालाल मिल) या दोघांना ताब्यात घेतले. दिनेश पवार पसार झाला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
Next Post

चाळीसगाव पालिका सभेत ५८ विषयांना मिळाली मंजुरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

टी-20 विश्वचषकाचे आयसीसीने वेळापत्रक केले जाहीर ; भारताचा पहिला सामना होणार पाकिस्तानविरुद्ध

January 21, 2022

जैन इरिगेशन व कॉफी बोर्ड यांचा ऐतिहासिक सामंजस्य करार !

August 24, 2024

दैनिक भास्करविरुद्धच्या छापेमारीचे संसदेत पडसाद ; दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित !

July 22, 2021

खासदार रक्षाताई खडसे यांचा आज जामनेरसह रावेरा तालुक्यात प्रचार दौरा !

May 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group