धरणगाव (प्रतिनिधी) येथील अॅड. संजय छगन महाजन यांची भारतीय जनता पार्टी “ओबीसी आघाडी”च्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली. त्या निमित्तांने समाजाच्यावतीने समाज अध्यक्ष विठोबा नामदेव महाजन यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सचिव दशरथ महाजन, सहसचिव डिगंबर महाजन, कोषाध्यक्ष व्ही.टी. माळी, विश्वस्त विजय भाऊ महाजन, प्रल्हाद तायडे, मनोज महाजन आदी उपस्थित होते.
















