TheClearNews.Com
Tuesday, June 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

इदगाहमध्ये वृक्षारोपण, १०० झाडे जगवणार : फारूक शेख

The Clear News Desk by The Clear News Desk
May 15, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ईदगाह ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी फारुक शेख व सहसचिव मनीष शाह यांनी मागील दोन वर्षात सुमारे ५७ झाडे लावून जगावली आहे. व या वर्षी ४३ झाडे लावून शंभरी पूर्ण करणार असल्याचे फारुक शेख यांनी नमूद केले.

कोरोनामुळे ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना समजले असून निसर्गाने अर्थातच अल्लाहने आम्हास खुल्या प्रमाणात ऑक्सीजन दिलेले आहे व ते टिकवण्यासाठी झाडे झुडपे लावण्याची सुद्धा अंतिम प्रेषितांनी ताकीद दिलेली असतानासुद्धा आपण पर्यावरणाचे संतुल न राखता त्याचे विध्वंस करत असल्याने अशा प्रकारे ऑक्सिजनचे महत्त्व आम्हास कळायला लागले. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरासमोर, आपल्या संस्थेत व ज्याठिकाणी कार्यरत आहे. त्याठिकाणी झाडे लावणे आवश्यक असल्याचे मत मुस्लिम ईदगाह कब्रस्तान ट्रस्टचे अध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांनी व्यक्त केले.

READ ALSO

ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आणि विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

वृक्षारोपण करून पर्यावरणाचे संतुलन करणारे जळगाव शहरातील मुस्लिम कब्रस्तान व ईदगाह ट्रस्ट ही एक हरित क्रांतीची संघटना म्हणून उदयास आल्याची माहिती सुद्धा फारुक शेख यांनी यावेळी दिली. यावेळी ईदगाह ट्रस्टचे एडवोकेट सलीम शेख, ताहेर शेख, अनिस शाह, मजहर खान व वहाब मलिक आदींची उपस्थिती होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आणि विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन

June 29, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
जळगाव

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार जाहीर

June 29, 2026
जळगाव

संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत

June 29, 2026
गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
गुन्हे

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

June 29, 2026
Next Post

आमदार प्रणिती शिंदेंचा जळगाव दौरा ; पक्षसंघटनेचा घेतला धावता आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दोन हजारांची लाच घेताना महावितरणचा तंत्रज्ञ जाळ्यात

May 19, 2024

पंतप्रधान मोदी यांनी दिल्या शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

December 12, 2020

महानगरपालिका निवडणुका आता नोव्हेंबरमध्येच

June 24, 2025

अनुसूचित जमातीमधील ‘या’ विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य – ॲड. के.सी. पाडवी यांची माहिती

November 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group