TheClearNews.Com
Saturday, June 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तेजस ठाकरेंची राजकारणात होणार दमदार एन्ट्री !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 5, 2022
in राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) दोन महिन्यापासून शिवसेनेला आपल्या सत्तेसह ४० आमदार गमविल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रभर ‘निष्ठा यात्रा’ निघत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना दररोज मातोश्रीवर पाठींबा देण्यासाठी राज्यभरातून हजारो कार्यकर्ते भेटत आहेत. गेल्या दोन दिवसापासून शिववसेनेची पुढील रणनीती आखण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव ‘तेजस’ ठाकरे राजकारणात जोरदार एन्ट्री करण्याच्या तयारीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
१५ ऑगस्टला षण्मुखानंद हॉलमध्ये कुटुंबीयांच्या आणि वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत तेजस ठाकरे यांच्या राजकारणाचा श्रीगणेशा होणार आहे. युवा सेनेची धुरा ही तेजस ठाकरेंकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आदित्य ठाकरेंचीही शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची सुत्रांकडून माहिती मिळत आहे.

शिवसेनेची ग्राऊंडवर पकड मजबूत करण्यासाठी आणि बाळासाहेबांच्या स्वभावाशी समरस असलेल्या तेजस ठाकरे यांना मैदानात उतरवल्यास सेनेत नवे स्फुरण, नवे चैतन्य संचारेल, शिवसैनिकांचा आत्मविश्वास वाढेल, अशी चर्चा तसेच मत युवा सैनिकांनी व्यक्त केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वाइल्ड लाइफमधून राजकारणात तेजस ठाकरे येतील का, याची उत्सुकता आहे.

READ ALSO

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

‘तेजस ठाकरेंचे चळवळीच्या माध्यमातून काम’

तेजस ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव आहेत. ते वन्यजीव संवर्धनासाठी काम करतात. राजकारणात ते अद्याप सक्रिय नाही. मात्र चळवळीच्या माध्यमातून त्यांचे काम सुरू आहे. तेजस ठाकरेंचे क्षेत्र राजकारण नाही, चळवळ म्हणून त्यांनी आपले काम केले आहे, असे मत नुकतेच शिवसेना नेते सचिन अहिर यांनी व्यक्त केले होते.

वन्यजीव संवर्धनासाठी काम करणारे तेजस

तेजस ठाकरे यांचा ७ ऑगस्टला वाढदिवस आहे. क्रिकेट विव्हियन रिचर्ड्स यांच्याशी त्यांची तुलना सामनातून करण्यात आली. त्यांचे आयुष्य हे सिमेंटच्या इमारतीपासून आणि मुंबईच्या गजबजाटापासून कितीतरी दूर आहे. वाइल्ड लाइफ हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांनी खेकड्याच्या नव्या प्रजाती शोधल्या. त्यातील एकाला तर ठाकरेंचे नावही देण्यात आले आहे. गॅटिएना पत्रोपर्परिया, गॅटिएना स्पेंडिटा, गुबरमॅतोरिएना एग्लोकी, गुबरमॅतोरिएना वॅगी आणि गुबरमॅतोरिएना थॅकरी अशी या प्रजातींची नावे आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
Next Post

महागाई विरोधात जळगावला काँग्रेसचे आंदोलन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

योगेश महाजन यांची उपनगराध्यक्ष पदी निवड

October 10, 2020

एणगाव हायस्कूलमध्ये सत्य शोधक समाज दिन उत्साहात साजरा !

September 24, 2022

अनियंत्रीत ट्रॅक्टरने चिरडल्याने धुळ्यानजीक तीन बालकांचा मृत्यू ; सहा जण जखमी !

September 18, 2024

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 15 एप्रिल 2024 !

April 15, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group