TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला जळगावकरांनी अनुभवला कथक नृत्यशैलीतून ‘अवधेय… एक आदर्श’ !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 21, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) प्रभू श्री राम प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला आज छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदीर येथे गीत रामायणावर आधारित कथक नृत्य संरचनेतून ‘अवधेय… एक आदर्श’ या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. यातून प्रभू श्रीराम यांच्या चरणी संगीत नृत्याची सेवा अर्पण केली. अयोध्यातील रामजन्माचा क्षण.. गौतम आश्रम सीता स्वयंवर, अयोध्यामध्ये राज्यभिषेक सोहळ्याची तयारी..मंथरेचा कैकैला कानमंत्र.. राजा दशरथाला कैकैने स्मरण करून दिलेले दोन वचने.. जिथे राघव तिथे सिता म्हणत श्रीराम, लक्ष्मण, जानकीचा वनवास.. सहस्त्र चौदा राक्षस वध.. रावणाकडून सीता हरण.. सीता शोधार्थ असताना जटायू भेट.. शबरी भेट.. सीता हनुमान संवाद.. रामसेतू निर्माण.. रावणाचा वध असा एक एक क्षण रसिक श्रोत्यांना रामभक्तीची अनुभूती करून देत होता.

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन प्रायोजीत व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजीत ‘अवधेय… एक आदर्श’ चे सादरीकरण प्रभाकर संगीत कला अकादमीच्या कलावंतांनी केले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. याप्रसंगी भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या विश्वस्त सौ. ज्योती जैन, कांताई नेत्रालयाच्या डाॕ. भावना जैन, प्रभाकर अकादमीच्या डॉ. अपर्णा भट, चांदोरकर प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन उपस्थित होते. गुरुवंदना दीपक चांदोरकर यांनी सादर केली. आभार दिपीका खैसाल यांनी मानले. डाॕ. भावना जैन यांच्या हस्ते प्रभाकर अकादमीचा डाॕ. अर्पणा भट यांचा सत्कार करण्यात आला.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

अयोध्यानगरीत प्रभू रामचंद्र यांच्या जन्माविषयी राम जन्मला ग सखे राम जन्मला.. राम चरण तुझे लागले आज मी शाप मुक्त झाले.. आकाशी जडले नाते धरणी मातेशी स्वयंवर झाले सीतेचे.. मोडू नका वचनास नाथा.. राम चालले थांब सुनंदा थांबवी रे रथ.. दैव्य ज्यात दुःखे भरता पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा दोष नही कुणाचा.. कोण तु कुठला राज कुमार.. सूड घे त्याचा लंका पती.. मज आणून द्या हरिण आयोध्या नाथा..थांबू नको दारात याचका.. मरणोमुख त्याला मारसी पुन्हा रघुनाथा..धन्य मी शबरी लागली श्री चरणे आश्रमा..लिलिया उडणी गगना पेटवी लंका हनुमंत.. सेतू बांधा रे सागरी सीतावर रामचंद्र की जय..युध्द हे राम रावणाचे.. रावण वध झाला.. त्रिवार जय जय कार रामा..

गीते सादर करून कथन नृत्यशैलीतुन रामायण रसिकांसमोर सादर केले. प्रभाकर संगीत अकादमीच्या २० कलावंतांनी हे सादरणीकरण केले. ती कवी ग.दि.मा. यांच्या समृद्ध लेखणीतून निर्माण झालेले गीत रामायण आणि त्या गीतांना स्वरसाज चढवला तो प्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांनी, या दोघांनी अजरामर केलेल्या गीतांचे नृत्य दिग्दर्शन करून ‘अवधेय… एक आदर्श’ सादरीकरण केले. प्रभाकर संगीत अकादमीच्या डॉ. अर्पणा भट यांनी नृत्यसंरचना दिग्दर्शित केल्या. या कार्यक्रमाची प्रकाश योजना रंगकर्मी योगेश शुक्ल, हर्षल पवार यांनी सांभाळली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

कारची तोडफोड करत एकाला मारहाण, सोन्याची पोत लांबवली ; धरणगाव पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

MPSC च्या सर्व रिक्त जागा ३१ जुलैपर्यंत भरणार : अजित पवार

July 5, 2021

Вулкан

November 11, 2022

अखेर शिवतीर्थावर होणार ठाकरेंची गर्जना

September 23, 2022

जिल्ह्यात १ ते ७ सप्टेंबर दरम्यान प्रधानमंत्री मातृ वंदना सप्ताहाचे आयोजन

September 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group