TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धन्वंतरी जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शवविच्छेदन विभागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
November 13, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राजनंदिनी बहुउद्देशिय संस्था आणि आयुवैद तज्ज्ञ डॉ.जयदीपसिंग छाबरा यांच्या संयुक्त विद्यमाने धन्वंतरी जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शवविच्छेदन विभागामधील डॉक्टरांचे मदतनीस कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार अधिष्ठातांच्या दालनात करण्यात आला. या सत्कारामुळे डॉक्टरांचे मदतनीस भारावले होते.

या वेळी शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांचे मदतनीस कर्मचारी अनिल घेंगट, सुधीर करोसिया, भगवान चव्हाण, पवन जाधव, मनोज पथरोड यांचा विशेष सत्कार वैद्यकीय अधिकारी प्रा.डॉ.वैभव सोनार, प्रा.डॉ.संगीता गावीत, प्रशासकीय अधिकारी आर.व्ही.शिरसाठ, संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, ड्रेस देवून करण्यात आला. प्रारंभी धन्वंतरीच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. शवविच्छेदन विभागातील अतिशय सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार या पूर्वी कोणी केलेला आहे, असे आठवत नाही. त्यामुळे या सत्कारामुळे या सेवाभावी कामासाठी अजून कामाची प्रेरणा मिळाली. या सत्कारामुळे भारावलो, अशा भावना सत्कारार्थी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. कोरोनाच्या कालावधीत सुरुवातीला रुग्णाच्या मु्तदेहाला अनेक नातेवाईकांनी उचलून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणे, सुद्धा टाळले होते. अशा वेळी शवविच्छेदन विभागातील सामान्य कर्मचाऱ्यांनी मोठ्या हिमतीने कोरोना यौद्धा म्हणून एखाद्या सैनिकासारखे ते मु्तदेह उचलून त्या संबंधितांच्या गावात अथवा जळगावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी पोहचविले. त्या कर्मचाऱ्यांनी हे काम अहोरात्र केले. त्यामुळे त्यांच्या या जिकरीच्या कामाचे कौतुक मान्यवरांनी केले. या आदर्श उपक्रमाबाबत डॉ. छाबरा व संस्थेसंदर्भात डॉक्टरांनी गौरवोद्गार काढले.

READ ALSO

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित घटकातील कर्मचाऱ्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळावी, त्यांच्या सेवाभावाचा गौरव व्हावा, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्थेतर्फे प्रयत्न करण्यात येतात, असे संस्थेच्या अध्यक्षा वाघ यांनी सांगितले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर वाघ यांनी केले. दरम्यान, संस्थेतर्फे या अगोदरही “गोड दसरा” हा उपक्रम राबवण्यात आला. यात हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांचा सत्कार सिंधी कॉलनीतील सेवामंडळात करण्यात आला, असेही या वेळी सांगण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
Next Post

दिवाळीच्या दीपोत्सवात पहिला दिवा छत्रपती शिवाजी महाराजांना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; जामनेर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

September 24, 2022

जळगावातील न्यू स्टेट बँक कॉलनीत कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दाम्पत्यासह तीन जण अटकेत !

August 11, 2025

पीएम-सूर्यघर योजनेत जळगाव परिमंडलाची झेप

September 22, 2025

कांगारुंना झटका : डेव्हिड वॉर्नर दुखापतीमुळे एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतून बाहेर

November 30, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group