TheClearNews.Com
Friday, October 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘बार्टी’च्या समतादूतांचे महापरिनिर्वाण दिनीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

The Clear News Desk by The Clear News Desk
December 8, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) तर्फे जिल्ह्यात २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर, २०२० पर्यंत विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरात संविधान दिनानिमित्त रेल्वे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, बार्टीच्या योजना विभाग प्रमुख दिप्ती सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान दिन व महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने राज्यभर बार्टीच्या समतादूतांमार्फत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी संविधान उद्देशिका वाचन करण्यात आले. याप्रसंगी बार्टीच्या जळगाव जिल्हा प्रकल्प अधिकारी भागयश्री पाईकराव, समतादूत चंद्रकांत इंगळे, सरला गाढे, सविता चिमकर, कल्पना बेलसरे, युनुस तडवी, शिल्पा मालपूरे, अर्चना किरोते, जयश्री चौधरी, स्नेहा चौधरी, नितीन भोई, अक्रम शेख, महेंद्र मराठे, शांताराम हटकर, अर्जुन गायकवाड आदि समतादूत उपस्थित होते. बार्टीच्या समतादूतांमार्फत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना जिल्हाभरातील नागरीकांपर्यंत पोहोचविण्यात येत असल्याचे जिल्हा प्रकल्प अधिकारी, समातादूत प्रकल्प, बार्टी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

READ ALSO

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
Next Post

जिल्हा प्रशासनातर्फे संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अत्याचारातून १४ वर्षीय मुलगी गर्भवती ; अमळनेर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

September 22, 2023

हेलिकॉप्टरला अपघात ; आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू !

December 8, 2021

जळगाव येथील इकरा शिक्षण संस्थेच्या विरुध्द दाखल फौजदारी प्रकरणातुन करीम सालार व इतरांची गुन्ह्यातून मुक्तता !

May 28, 2022

अनिल चौधरींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाहीच ; जामीन अर्जावरील सुनावणी जुलैपर्यंत पुढे ढकलली

May 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group