TheClearNews.Com
Thursday, June 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दोघांच्या प्रेमाची गावात चर्चा, कुटुंबीयांचा विरोध ; नंतर समोर आली खळबळजनक घटना !

बेपत्ता प्रेमीयुगलाचे कुजलेले मृतदेह सापडले गोदावरी नदीच्या काठावर !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 25, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नांदेड (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील मुगट येथील गोदावरी नदीच्या काठावरील काटवनात २३ मे रोजी दुपारी तरुण आणि तरुणीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. युवकाच्या मोबाइलवरून त्याची ओळख पटली असून या दोघांचेही प्रेमसंबंध होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली की त्यांचा खून करण्यात आला?, हे आता पोलीस तपासातून समोर येणार आहे. विकास धोंडीबा तुपेकर (वय २२) ऋतुजा बालाजी गजले (वय १८) असे या प्रेमी युगलाचे नाव आहे.

या संदर्भात अधिक असे की, विकास आणि क्रतूजा गावात एकमेकांसमोरच घर आहे. त्यामुळे त्यांच्यात प्रेमसंबंध जुळाले होते. ही बाब दोघांच्याही कुटुंबियांसह गावातील लोकांना माहिती होते. दोघांच्या प्रेम प्रकरणाची संपूर्ण गावात जोरदार चर्चा होती. गेल्या ५ दिवसांपासून हे दोघेही जण गायब झाले होते. त्यामुळे सगळीकडे त्यांचा शोध सुरु होता. परंतू त्यातच २३ मे रोजी दोघांचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली. मृतदेह एवढे कुजलेले होते की, दोघांचा चेहरा देखील ओळखायला येत नव्हता.

READ ALSO

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान, या घटनेतील मयत असलेल्या विकास तुपेकर या तरुणाला तरुणीच्या काही नातेवाईकांनी मुलीशी संबंध तोड म्हणून मारहाण केली होती. त्यानंतर काही दिवस हे प्रकरण शांत झाले होते. त्यानंतर प्रेमीयुगल अचानक गायब झाले होते.

गोदावरीच्या काठावर काटवनात ज्या ठिकाणी या दोघांचे मृतदेह आढळले, त्या भागात दिवसाही कुणी जाण्याची हिम्मत करत नाहीत. गावातील अनेकांना काटवनाचा रस्ताही माहिती नाही. त्यामुळे हे दोघे या ठिकाणी कसे पोहोचले? याबाबत पोलिसांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. प्रेमीयुगलाची हत्या झाली की, त्यांनी आत्महत्या केली?, याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर येणार असली तरी गावात मात्र, उलटसुलट चर्चा आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

June 17, 2026
गुन्हे

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

June 17, 2026
गुन्हे

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

June 16, 2026
गुन्हे

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

June 16, 2026
गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
Next Post

कामगारांच्या आंदोलनात पालकमंत्र्यांची मध्यस्थी, उद्यापर्यंत कामगार हिताचा निर्णय घेण्याचे कंपनी प्रशासनाला सूचना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्व. किरण दहाड स्मृती टी-२० स्पर्धेत दुसऱ्या दिवशी मोर्या एकादश, भुसावळ क्रिकेट संघ विजयी !

October 7, 2023

उन्मळून पडण्याअगोदर वृक्षांची छाटणी करावी ; मराठी प्रतिष्ठानची मागणी !

June 10, 2022

७ मार्चनंतर दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होणार ; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

February 23, 2022

युवावर्गाने लोकशाहीच्या मुल्यांची जोपासना करावी : जिल्हा व सत्र न्यायाधीश जगमलानी

January 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group