TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवजयंतीनिमित्त डॉ. नितीन राऊत यांच्या शिवप्रेमी जनतेला शुभेच्छा !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 19, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जगभरातील आणि राज्यातील शिवप्रेमी जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या शुभेच्छा संदेशात ते म्हणतात, “बहुजन प्रतिपालक,रयतेचा राजा, बळीराजाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्य करणारे प्रजाहित दक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करतो आणि समस्त शिवप्रेमींना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघितली तर तथागत गौतम बुद्ध, संत कबीर, शिवरायांची समाधी शोधणारे शेतकरी, महिला तसेच समाज शिक्षित झाला पाहिजे यासाठी आजीवन कष्ट करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, आपल्या संस्थानात बहुजनांना आरक्षण देणारे राजर्षी शाहू महाराज, बहुजनांच्या शिक्षणाचे महत्व जाणून प्रत्यक्ष मदत करणारे बडोदा नरेश सयाजी महाराज, मानवमुक्तीचा लढा तसेच  भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ही मानवतावादी, समतावादी विचारांची अखंड अशी साखळी आहे. तथागताने देखील  “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे सूत्रच दिले आहे.

शिवाजीराजांचे सर्वाधिक महत्वाचे गुण म्हणून इतिहासकार तीन गुणांचा उल्लेख करतात ते म्हणजे क्षमता,चारित्र्य आणि संवेदनशीलता!
महाराष्ट्र राज्याची स्थापना होताना तत्कालिन कॉंग्रेस सरकारने शिवरायांच्या प्रेरणेने हे राज्य चालविण्यासाठी महाराष्ट्राची जी राजमुद्रा निश्चित केली त्यावर शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील वाक्ये निवडण्यात आली आहेत.

छत्रपती शिवरायांच्या कालखंडात अठरापगड जाती,धर्माची माणसे होती. यात केवळ हिंदूच नव्हे तर मुसलमान धर्माची माणसेही प्रमुखपदावर होती. कर्नाटकातील हिजाब प्रकरण बघितले तर आज शिवरायांची भूमिका आठवते. मुस्लीम सुभेदाराच्या सुनेची खण-नारळाने ओटी भरून सन्मानाने सुखरूप परत पाठविणारे शिवराय कुठे आणि राजकीय लाभासाठी हिजाब घातलेल्या मुलींना शिक्षणास विरोध करणारे कुठे ! सर्वधर्मसमभाव, शेतकरी,बहुजन समाजाचे कल्याण ही नीती अवलंबणारे शिवराय आज पुन्हा जनमानसाला समजावून सांगण्याची वेळ आली आहे.
 जय शिवराय, जय भीम.”

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Nitin_Raut

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

रेल्वेची 'कमाई' एक्सप्रेस ! ४००० रुपयांची गुंतवणूक करुन दरमहिना ८० हजार कमवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नाशिकमध्ये ‘बर्निंग बस’ ; बसचा अक्षरश: कोळसा, १० प्रवाशांचा मृत्यू !

October 8, 2022

खळबळजनक : पिस्तुलाच्या धाकावर कुरीयर कंपनीचा १४ लाखांचा माल लूटला !

December 4, 2023

मद्यधुंद महिलेने घातला हाॅटेलमध्ये राडा ; पोलिसालाही धक्काबुक्की !

April 24, 2023

Today’s Horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 28 फेब्रुवारी 2025

February 28, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group