TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्व.राजेंद्र महाजन यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त शिंदे गटाकडून महाआरोग्य शिबीराचे आयोजन !

तज्ञ डॉक्टर करणार तपासणी व मार्गदर्शन करणार ; रक्तदान करणाऱ्या दात्यांना मिळणार शर्ट !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 12, 2023
in आरोग्य, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) स्व. माजी नगरसेवक राजेंद्र किसन महाजन यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त शिवसेनेकडून (शिंदे गट) महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी जिल्ह्यातील तज्ञ डॉक्टर तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, यावेळी रक्तदान करणाऱ्या दात्यांना मिळणार मोफत शर्ट दिले जाणार आहे.

माजी नगरसेवक स्व. राजेंद्र किसन महाजन यांचे १६ जानेवारी रोजी प्रथम स्मृती दिन आहे. तसेच शहर प्रमुख विलास महाजन यांचा वाढदिवस आहे. या दोघां गोष्टींचे औचित्य साधत शिंदे गटाने महाआरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे. या आरोग्य शिबिरात डॉ.दीपक पाटील,डॉ. आनंद निकुंभे,डॉ. गोविंद मंत्री,डॉ. तुषार चौधरी, डॉ. पंकज शहा, डॉ.शौनक पाटील, डॉ.सचिन पाटील, डॉ.हिना चौधरी, डॉ.विशाल जैन, डॉ.वैजयंती उपाध्ये, डॉ.अक्षय भावे हे अनुभवी डॉक्टर तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत.

READ ALSO

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

यावेळी हृदयरोग, कर्करोग,त्वचारोग, मेंदू रोग, अवयव प्रत्यारोपण, स्त्रीरोग,मानसिक आरोग्य, ग्रंथींचे विकार, जेनेटिक विकार, मूत्रविकार, नेत्रतपासणी, अस्थिव्यंग, मधुमेह, श्वसनाचे विकार, कान, नाक, घसा, प्लॅस्टिक सर्जरी, दंतरोग, लठ्ठपणा, हार्निया, अॅपेंडिक्स, आतड्याचे विकार, अस्थिव्यंगोपचार, बालहृदयविकार अशा विविध आजारांची तपासणी विनामूल्य करण्यात येणार आहे. तसेच यावेळी रक्तदान करणाऱ्या दात्यांना शर्ट देण्यात येणार आहे. झुमकराम सार्वजनिक वाचनालय मेन रोड कोटबाजार येथे सकाळी १० ते ४ वाजेच्या दरम्यान होणार आहे. उपस्थितीचे आवाहन पवन महाजन, तौसीफ पटेल,जितेश (सोनू) महाजन यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
Next Post

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी अॅड. जुबेर शेख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रेयसीचा खून करून प्रियकर पसार ; आईच्या घरासमोरच ठेवला मुलीचा मृतदेह !

September 12, 2024

अमळनेर जी.एस.हायस्कूलला मिळणार ५० लाखांचा निधी !

July 18, 2023

मोठी बातमी ! गुजरातमध्ये कोट्यवधींचं ड्रग्ज जप्त ; ठाण्यातील भाजी विक्रेत्याला अटक !

November 11, 2021

बीएचआर घोटाळा : जाणून घ्या…कोर्टात हजर केलेल्या तिघा संशयित आरोपींवर नेमके काय आहेत आरोप ?

June 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group