TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्वस्तात सोने देण्याचा बहाण्याने विरारच्या सराफाला साडेतीन लाखांत गंडवले !

भुसावळ बाजारपेठ पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 12, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने विरारच्या सराफाला भुसावळात बोलावून दोघा भामट्यांनी साडेतीन लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी अनोळखी दोघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. फसवणूक करणारी टोळी परप्रांतीय असल्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तवली.

स्वस्तात सोने मिळणार असल्याने ठरला होता व्यवहार !
विरारमधील सराफा व्यावसायीक राजकुमार जवाहर सोनी (38, विरार ईस्ट, रामू कम्पाउंड, सी विंग, विरार) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा परीचीत मित्र अजय नारायण कुंभार (ठाणे) याने मित्र सुरजसिंग कडे तीन हजार 500 सोने आहे व तो स्वस्तात ते विक्री करणार असल्याचे सोनी यांना सांगितले. स्वस्तात सोने मिळणार असल्याने या आमिषाला सोनी हे बळी पडले व त्यांनी सुरजसिंगशी संपर्क साधल्यानंतर त्याने छत्तीसगड येथून भुसावळ येथे येणार असल्याचे सांगितले व शंभर ग्रॅम सोने सुरूवातीला देण्याचे सांगून फोनवर व्यवहार पक्क केला होता.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

रोकड स्वीकारताच काढला पळ !

ठरल्याप्रमाणे तक्रारदार सोनी हे अजय कुंभारसोबत 10 रोजी सकाळी 7.30 वाजता भुसावळ शहरात दाखल झाले. यावेळी संशयिताने राष्ट्रीय महामार्गावरील राजस्थान मार्बलजवळ तक्रारदाराला बोलावल्यानंतर उभयंताची भेट झाली. यावेळी संशयित सुरजसिंगने आपल्याकडील सोन्याचे तुकडे नमूनेदाखल सोनी यांच्याकडे दिले असता हे सोनी यांनी हे सोने 18 कॅरेटचे असल्याचे सांगितले व शंभर ग्रॅम सोने साडेतीन लाख रुपयात घेण्याचा सौदा झाल्यानंतर रक्कम असलेली बॅग सुरजसिंगकडे सोपवली असता काही कळण्याआत सुरजसिंग व त्याचा साथीदार बॅगेसह पसार झाला. उभयंतांनी त्यांचा पाठलाग केला मात्र उपयोग झाला नाही.

तांत्रिक विश्लेषणावरून आरोपींचा शोध सुरू !
ही घटना राजस्थान मार्बलजवळील रेल्वे पुलाखाली 10 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता घडली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सोनी यांनी बाजारपेठ पोलिसात धाव घेतली व आपबिती सांगितल्यानंतर दोघा अनोळखींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली मात्र आजूबाजूला सीसीटीव्ही नसल्याने संशयिताचे फोटो मिळू शकले नाहीत. तांत्रिक विश्लेषणावरून आता आरोपींचा तपास सुरू करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर स्प्रे मारुन एटीएममधून बॅटरी लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या माजी नगरसेविकेसह पोलीस अधिकाऱ्याला कोठडी !

June 27, 2023

काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव डी. जी. पाटील भाजपच्या वाटेवर !

February 14, 2024

बोगस खतांमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची रोहिणीताई खडसेंकडून पाहणी !

August 2, 2023

पाचोरा : वाळू तस्कर संजय त्रिभुवन‎ एक वर्ष जिल्ह्यातून हद्दपार‎ !

August 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group