TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कासोदा येथील घरफोडी प्रकरणी एकाला अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 29, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एरंडोल तालुक्यातील वनकोठे येथून घरफोडी करणाऱ्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आजस हिरालाल मोहिते (वय-१९ रा. वनकोठे ता.एरंडोल) असं ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गोपनीय माहिती मिळाली होती की. एरंडोल तालुक्यातील वनकोठे येथील एक तरुण गवंडी काम करीत असताना कासोदा गावात चोऱ्या करत असतो. त्या अनुषंगाने श्री. बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, सहाय्यक फौजदार विजय पाटील, नरेंद्र वारुळे, जयंत चौधरी, कमलाकर बागुल, विजय पाटील, भगवान पाटील, नंदलाल पाटील, सचिन महाजन, राजेंद्र पवार यांचे पथक रवाना केले होते. या पथकाने आजस हिरालाल मोहिते याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर आजच याने १२-१३ऑक्टोंबरच्या मध्यरात्री दिनेश दिलीप साळुंखे (रा. सोनार गल्ली, कासोदा) यांच्या घरात प्रवेश करून चोरी केली होती. दरम्यान आजस मोहितेला पुढील तपासकामी कासोदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. संशयित आरोपीकडून एरंडोल, कासोदा, पारोळा येथील घरफोडी उघडकीस येण्याची शक्यता आहे.

READ ALSO

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
Next Post

पाचोरा तालुक्यातून चोरीच्या चार मोटरसायकलसह जप्त ; एलसीबीची कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माहिती, चित्रपट, मालिका, वेबसिरीज निर्मिती क्षेत्रात ब्रिज कम्युनिकेशन्सची गरुड झेप

March 3, 2021

‘माझ्या तेरवीचा कार्यक्रम आहे, जेवायला या !’

December 28, 2021

संशय ठरला घातक; पतीने पत्नीचा गळा दाबून केला खून !

March 31, 2025

दुचाकीस्वार चोरट्यांनी लंपास केला महिलेचा मोबाईल

November 22, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group