TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड तालुक्याच्या विकासाचे एकच सुत्र,संसदेत पाठवुया तालुक्याचा भूमिपुत्र : रोहिणी खडसे !

vijay waghmare by vijay waghmare
May 7, 2024
in जळगाव, बोदवड, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) बोदवड तालुक्याच्या विकासाचे एकच सुत्र,संसदेत पाठवुया तालुक्याचा भूमिपुत्र” असा नारा देऊन तालुक्यातील सिंचन, आरोग्य, शेती,रेल्वेचे प्रश्न संसदेत मांडुन त्यांना वाचा फोडण्यासाठी तालुक्याचे भूमिपुत्र श्रीराम पाटिल यांना तालुक्यातून मताधिक्य देऊन त्यांचा संसदेत जाण्याचा विजयाचा मार्ग सुकर करा, असे आवाहन बोदवड तालुक्यातील मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी बोदवड तालुक्यातील प्रचार दौऱ्यादरम्यान केले.

रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटिल यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली बोदवड तालुक्यातील साळशिंगी, करंजी, पाचदेवळी, मानमोडी, सुरवाडे, विचवा,गोळेगाव, भानखेडा,मुक्तळ,वाकी या गावांमध्ये प्रचारफेरी काढून श्रीराम पाटिल यांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी मतदारांशी संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे आणि चुकीच्या धोरणामुळे देशातील सामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक अडचणीत सापडला आहे सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे देशात महागाई, बेरोजगारी ,शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न बिकट बनले आहेत. यातून मार्ग काढण्याची आता आपण सर्व सुजाण मतदारांची जबाबदारी आहे त्यासाठी विचारपूर्वक मतदान करा.

READ ALSO

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

समाजातील वंचित शोषित घटक, तरुण,महिला कष्टकरी, शेतकरी यांचे हित जोपासणाऱ्या-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटिल यांच्या तुतारी वाजवणारा माणुस या चिन्हासमोरील बटण दाबुन त्यांना निवडून द्या आणि बोदवड तालुक्यातील सिंचन, आरोग्य, शेती,रेल्वेचे प्रश्न संसदेत मांडुन त्यांना वाचा फोडण्यासाठी तालुक्याचे भूमिपुत्र श्रीराम पाटिल यांना तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य देऊन त्यांचा संसदेत जाण्यासाठीचा विजयाचा मार्ग सुकर करा आणि शरद पवार साहेबांचे हात बळकट करा असे मतदारांना आवाहन केले यावेळी त्यांनी बोदवड तालुक्याच्या विकासाचे एकच सुत्र,संसदेत पाठवुया तालुक्याचा भूमिपुत्र”हा नारा दिला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष आबा पाटिल, रामदास पाटिल, कैलास चौधरी, विजय चौधरी, डॉ ए. एन काजळे, किशोर गायकवाड, गणेश पाटिल, सम्राट पाटिल, भरत अप्पा पाटिल, विलास देवकर, प्रविण पाटिल, तानाजी पाटिल, प्रकाश पाटिल, बाळू चौधरी ,कृष्णा चौधरी निलेश पाटिल, सतिष पाटिल, डॉ आतिष चौधरी, वंदना ताई पाटिल, अश्विनीताई पाटिल, कविताताई गायकवाड,प्रकाश पाटील आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: election RaverloksabhaMahavikasaghdiRohini khadse

Related Posts

गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
जळगाव

जीपीएस (GPS) मित्र परिवारातर्फे पाळधीत ५ फेब्रुवारीला भव्य ‘उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन मेळावा

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
Next Post

नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी देशातील नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे : खासदार रक्षाताई खडसे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : संपत्तीच्या वादातून व्यापाऱ्याची कुटुंबीयांसह आत्महत्या ; तिघांचे मृतदेह सापडले, दोघांचा शोध सुरु

October 2, 2020

शिवसेना लांडगे गल्ली शाखातर्फे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार

July 18, 2021

‘१५ ऑगस्टपासून लोकल प्रवास सुरू होणार, दोन डोस घेतलेल्या लोकांना परवानगी’ : मुख्यमंत्री

August 8, 2021

प्रेमात अडसर ठरणाऱ्या लेकासाठी मातृप्रेम आटले ; मुलाचाच केला खून

February 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group