जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ९ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहे. तर दुसरीकडे २ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज सुदैवाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
जळगाव शहर – ०४, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ-००, अमळनेर-०१, चोपडा-००, पाचोरा-००, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-००, एरंडोल-०३, जामनेर-००, रावेर-००, पारोळा-००, चाळीसगाव-००, मुक्ताईनगर-०१, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ९ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १ लाख ४२ हजार ७७० पर्यंत पोहचली असून १ लाख ४० हजार १७६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यानुसार आतापर्यंत २५७६ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर १७ रुग्ण सध्या उपचार घेताय