TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्टेट बँकेत खाते उघडा आणि मिळवा दोन लाखांचा विमा !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 2, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी लाखमोलाची ठरू शकते. बँकेत बचत खाते उघडण्यावर ग्राहकांना एकाधिक लाभ प्राप्त होतात. स्टेट बँकेच्या बचत खाते धारकांना २ लाख रुपयांपर्यंतचा थेट लाभ प्राप्त होईल. तुम्हाला अद्याप याबाबत माहिती नसल्यास स्टेट बँकेद्वारे प्रदान करण्यात आलेले लाभ जाणून घ्या.

स्टेट बँक आॕफ इंडियाद्वारे सर्व जनधन खातेधारकांना २ लाख रुपयांचा मोफत इन्श्युरन्स प्रदान केला जातो. तुम्ही २ लाख रुपयांचा इन्श्युरन्स प्राप्त करु इच्छित असल्यास तुम्हाला एसबीआयमधील बचत खाते जनधन खात्यामध्ये हस्तांतरित करावे लागेल. तुम्ही यानंतरच योजनेचा लाभ घेऊ शकतात. अनुदान आणि इतर योजनांचे पैसे तुमच्या खात्यांमध्ये थेट हस्तांतरित होत असल्यामुळे भ्रष्टाचाराला कमी वाव मिळतो. केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे घोषित आपत्कालीन स्थितीत अर्थसहाय्य थेट जनधन खात्यात वर्ग केले जाते.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

केंद्र सरकारने वर्ष २०१४ मध्ये प्रधानमंत्री जनधन योजनेला आरंभ केला होता. या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या कमकुवत नागरिकांना आर्थिक सेवा, बचत खाते, निवृत्तीवेतन किंवा अन्य सुविधा पोहचविणे आहे. जनधन खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवण्याची आवश्यकता नाही. तुम्ही किमान शिल्लक शून्य रुपये देखील ठेऊ शकतात. अन्य बँकांच्या बचत खात्यात किमान ५०० ते १००० रुपये ठेवावे लागतात.

जनधन खाते उघडण्यासाठी दोन मार्ग

जनधन खातेधारकांना २ लाख रुपयांचा अपघाती विमा मिळतो. यासोबतच जनधन खातेधारकांना अन्य सुविधाही प्राप्त होतात. तुम्हाला दोन लाखांचे विमा उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी खाते हस्तांतरित करावे लागेल. जर तुम्हाला जनधन योजनेअंतर्गत तुमचे खाते उघडायचे असल्यास तुमच्याकडे दोन मार्ग आहेत. तुम्ही जवळच्या सरकारी बँक किंवा खासगी बँकेत जाऊन जनधन योजनेअंतर्गत खाते उघडू शकतात. जनधनसाठी ऑनलाईन खाते उघडण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. तुम्हाला त्यासाठी फॉर्म डाउनलोड करणे आवश्यक ठरते. हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषांमध्ये फॉर्म उपलब्ध असतो.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

खुल्या भव्य क्रिकेट स्पर्धेचा उत्साहपूर्ण समारोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कंडारीवासीयांसाठी धावून आले जि.प. सदस्य प्रतापराव पाटील

October 22, 2021

भाजपा हे माझे घर, नाराजी दूर झाली आता लवकरच स्वगृही परतणार ; खडसे स्पष्टच बोलले !

April 6, 2024

बोदवड येथे जैन बांधवांचा मूक मोर्चा !

December 21, 2022

पाच राज्यांमधील ‘एक्झिट पोल’ अंदाज समोर ; जाणून एका क्लिकवर संपूर्ण माहिती !

November 30, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group