TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबादला हरिनाम कीर्तन सप्तताहचे आयोजन

The Clear News Desk by The Clear News Desk
November 1, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद, ता. जळगाव | वार्ताहर  येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिराची आळी येथे अखंड हरिनाम किर्तन व राज श्री ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून सप्ताहास दि. २ नोव्हेंबर पासून प्रारंभ होत असून दि.९ नोव्हेंबर रोजी सांगता होणार आहे.

ह.भ.प. सुनिल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असलेल्या सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमात पहाटे ५ ते ६ काकड आरती, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, सकाळी ७ ते ७.३० श्री विष्णुसहस्रनाम, प्रार्थना व पसायदान, सकाळी ७.३० ते ११ श्री ज्ञानेश्वरी पारायण, व रात्री ८ ते १० किर्तन. किर्तन सप्ताहात दि. २ रोजी ह.भ.प. प्रभाकर महाराज नशिराबादकर, दि.३ ह.भ.प. सुजीत महाराज जळगावकर, दि.४ ह.भ.प. सुधाकर महाराज बेलव्हायकर, दि.५ ह.भ.प. जितेश महाराज म्हसावदकर, दि. ६ ह.भ.प. गजानन महाराज चौगावकर, दि.७ ह.भ.प. अनिल महाराज धरणगाव, दि.८ ह.भ.प. सदानंद महाराज
धामणगावबडे, दि. ९ रोजी ह.भ.प. सुनील महाराज नशिराबादकर यांचे काल्याचे किर्तन सकाळी १० ते १२ यावेळेत होईल.

READ ALSO

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

या सप्ताहास मृदुंगाचार्य ह.भ.प.प्रमोद महाराज, मानमोडीकर, संजय महाराज, नशिराबाद. गायनाचार्य रमेश पाटील, पंकज महाराज, मानमोडीकर, सुजित महाराज, जळगावकर. ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व ह.भ.प. सुनिल महाराज, नशिराबादकर, काकड आरती सेवेकरी सुरेश तुकाराम माळी, मधुकर बाबुराव माळी, दगडू दत्तात्रय माळी यांची साथसंगत लाभणार आहे. तर विशेष सहकार्य संघर्ष मित्र मंडळ, जय महाकाली मित्र मंडळ, , झुंजार परिधार, आदिमाय मित्र मंडळ, संग्राम मित्र मंडळ, संत सावता मित्र मंडळ, मरीआई मित्र मंडळ, महाजनवाडा मित्र मंडळ, दत्त मित्र मंडळ यांचे सहकार्य लाभत आहे. तरी सप्ताहातील सर्व कार्यक्रमांना ग्रामवासियांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन आयोजक समस्त माळी पंच मंडळ, वरची आळी यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

September 17, 2026
Next Post

मोठा निकाल : पोलिस ठाण्यात व्हिडिओ शूट करणे गुन्हा नाही ; उच्च न्यायालयाकडून FIR रद्द !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चिंता वाढवणारी बातमी : भारतात २४ तासांत आढळले ३५ हजार ८७१ कोरोना रुग्ण

March 18, 2021

…तर मंत्रालय पण दिल्लीला हलवा; निलेश राणे यांची ठाकरे सरकारवर टीका

October 30, 2020

निवडणुका संपल्यावर मोदी चॅनेलवर येऊन रडतील ; आप खासदाराचं ट्विट

May 22, 2021

पंजाब व हरयाणातील शेतकरी रस्त्यावर येतो, त्याची गांभीर्यानं दखल घ्यायला पाहिजे : शरद पवार

December 6, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group