TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बबलू पिंपरिया यांच्या स्मूतीप्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

The Clear News Desk by The Clear News Desk
December 9, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील दिवंगत सामाजिक कार्यकर्ते बबलू( हर्षित) पिंपरिया यांच्या स्मूतीप्रित्यर्थ ज्ञान योगवर्ग, समस्त मित्र परिवार व इंडियन रेडकक्रॉस सोसायटी, यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे बबलू पिंपरिया यांनी आपल्या दातृत्वाचा मोठा ठसा आपल्या हयातीत उमटविला असून त्याच्या स्मूतीप्रीत्यर्थ सामाजिक जाणिवेचे भान ठेवून गरजू रुग्णांना योग्य वेळेत रक्त पुरवठा उपलब्ध होण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे, गाईसाठी पाण्याच्या हौदाचे अनावरण देखील यावेळी करण्यात येणार आहे. राज्यात एक दिवसाचा पुरेल इतकाच रक्त साठा शिल्लक असताना आरोग्य यंत्रणेवर कोविडच्या पार्श्वभूमीवर मोठे संकट येऊन ठेपले असून राज्यात रक्त तुटवडा निर्माण झाला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे वेळोवेळी राज्यात रक्तदान करण्याचे आवाहन करीत असून नागरिकांनी समाजकार्यात स्वयंपुर्ती पुढे यावे असे देखील आवाहन करण्यात आले आहे.

READ ALSO

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

रक्तदान शिबिराचे आयोजन गुरुवारी १० डिसेंबर रोजी सकाळी ९ ते २ यावेळेत होणार असून हर्षित अँड कंपनी, १७२, विसनजी नगर, ज्ञान योगवर्ग हॉल, पप्पू पेपर किंगच्या बाजूला जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
Next Post

सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रागाने घराबाहेर पडला अन् अल्पवयीन मुलासोबत घडलं भयंकर ; घटना ऐकून तुमचाही उडेल थरकाप !

May 18, 2023

दसऱ्याच्या दिवशीच पत्नीने भाऊ आणि मुलीच्या मदतीने केली पतीची हत्या !

October 26, 2023

शहर मनपासाठी १०.५० कोटींचा निधी वर्ग करावा !

March 6, 2021

रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात केली अन् अचानक झाला गॅस हंडीचा भीषण स्फोट !

May 30, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group