TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

येणाऱ्या विधानसभेत गुजरातमध्ये आपचं सरकार येणार ; केजरीवालांचा दावा

गुप्तचर विभागाने केंद्र सरकारला दिलाय अहवाल

The Clear News Desk by The Clear News Desk
October 3, 2022
in गुन्हे, राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

अहमदाबाद(वृत्तसंस्था) : आगामी विधानसभा निवडणुकीनंतर गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे (आप) सरकार स्थापन होईल, असा अहवाल गुप्तचर विभागाने केंद्र सरकारला दिल्याचा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. यंदाच्या वर्षाखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्यासाठी सध्या अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष (AAP) जोमाने कामाला लागला आहे. या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. केजरीवार यांनी रविवारी राजकोट येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक खळबळजनक दावा केला. त्यांनी गुजरातमध्ये ‘आप’चा विजय होईल, असा दावा केला. Intelligence Bureau ने केंद्र सरकारला दिलेल्या अहवालात, गुजरातमध्ये ‘आप’चे सरकार येईल, असे म्हटले आहे. ‘आप’चे सरकार फार कमी फरकाने येणार आहे. आपण खूप कमी जागांनी पुढे असणार आहोत. आपल्याला मोठ्या फरकाने विजय मिळवण्यासाठी गुजरातच्या जनतेने भाजपला एक मोठा धक्का देणे गरजेचे आहे. जेणेकरून आप बहुमताने सरकार स्थापन करु शकेल, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

गुप्तचर विभागाच्या अहवालानंतर भाजप आणि काँग्रेसच्या पडद्यामागे एकत्र येण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या गुप्त बैठक होत आहेत. भाजप या अहवालामुळे घाबरला आहे. भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष सध्या माझ्यावर टीका करत आहेत. काँग्रेसमधील काही नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश करायचा आहे. मात्र, भाजपने त्यांना काँग्रेसमध्येच राहण्यास सांगितले आहे. भाजपला काँग्रेसच्या माध्यमातून विरोधकांच्या मतांचे विभाजन करायचे आहे, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. त्यामुळे आता यावर काँग्रेस आणि भाजप काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल.
गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला १० जागाही मिळणार नाहीत, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. गुजरातमध्ये काँग्रेस पक्ष संपला आहे. काँग्रेसचे जे १० आमदार जिंकतील, तेदेखील निवडणुकीनंतर भाजपमध्ये प्रवेश करतील. गुजरात एका मोठा स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर उभा आहे. जनतेने ही संधी वाया घालवू नये. जे नागरिक भाजपवर नाराज असतील त्यांनी आम आदमी पक्षाला मत द्यावे, असे आवाहन अरविंद केजरीवार यांनी केले.

READ ALSO

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

राजकोट : गुजरातमधील राजकोट शहरात शनिवारी रात्री दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर प्लास्टिकची बाटली फेकण्यात आली. एका गरब्याच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला. परंतु ही बाटली सुदैवाने त्यांना लागली नाही, असे आम आदमी पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात आले. केजरीवाल यांनी नवरात्रोत्सवादरम्यान येथे भेट दिली होती. त्यांच्यावर मागून झालेल्या या बाटलीफेकीचा व्हिडीओ पाहायला मिळत आहे. या वेळी केजरीवाल यांच्यासोबत सुरक्षा अधिकारी आणि पक्षाचे इतर नेते होते. फेकलेली बाटली त्यांच्या डोक्यावरून गेली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

घरात घुसून विवाहितेचा विनयभंग : पारोळा पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तरुणीवर अत्याचार करून बनविला अश्लिल व्हिडीओ, लग्नासाठीही जबरदस्ती ; मुक्ताईनगर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा !

June 22, 2023

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.85% वर

October 30, 2020

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा : राज्य सरकारतर्फे एसटी महामंडळाला १ हजार कोटीची मदत

November 10, 2020

आडगावात बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार ; भडगाव तालुक्यात हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात चार जनावरे जखमी !

March 19, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group