TheClearNews.Com
Tuesday, July 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक : भुसावळ आगाराच्या दोन बस महिला प्रवाशांकरिता थांबल्या नाहीत !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 5, 2023
in बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) शासनाने महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये मोफत प्रवास लागू केला आहे. मात्र. आज बोदवड येथील शारदा कॉलनी बस थांब्यावर भुसावळ आगाराच्या दुपारी १२.४० वाजताची ९५३६ व २.२० ची ०५१९ या बसेस शारदा कॉलनी थांब्यावर थांबल्या नसल्याचा आरोप महिला प्रवाशांनी केला आहे.

बोदवड येथील शारदा कॉलनी बस थांब्यावर समोरून येत दोघं बसेसला आठ ते दहा महिलांनी व काही पुरुष प्रवाश्यांनी हात दिला. मात्र, संबधित चालक-वाहक यांनी बसमध्ये जागा रिकामी असतांना बस थांबवल्या नाहीत. त्यामुळे नाइलाजास्तव या प्रवाश्यांना खाजगी वाहतुकीच्या गाड्यांनी पैसे खर्च करून जावे लागले. याबाबत बोदवड बस स्थानकावर तक्रार देण्यासाठी गेले असता तेथील तक्रार पुस्तकाचा लवकर शोध लागला नाही. एकदाच तक्रार पुस्तक सापडले. मात्र त्यात २०२० पासून फक्त एक तक्रार नोंदवली दिसली. या तक्रार पुस्तकाची वरीष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी केल्याबाबत कोणतेही शेरे दिसले नाहीत. त्यामुळे आपण केलेल्या तक्रारीचा काही उपयोग होईल की नाही?, याची शंका आल्याने संबधित व्यक्तीने तिथे तक्रात नोंदवली नाही. आधीच बोदवड वरणगावमार्गे भुसावळ बसच्या फेऱ्या कमी आहेत. त्यात असे प्रवासी न घेता बस निघून जात असल्याने प्रवाश्यांना खाजगी प्रवासी वाहतुकीने प्रवास करावा लागतो.

READ ALSO

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

बोदवड येथे एकनाथ खडसे यांचा भाजपाकडून जाहीर निषेध !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

June 1, 2026
बोदवड

बोदवड येथे एकनाथ खडसे यांचा भाजपाकडून जाहीर निषेध !

April 7, 2025
बोदवड

बोदवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला धक्का; तिन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, तर तीन नगरसेवक भाजपमध्ये!

March 14, 2025
गुन्हे

सी.एम.एस.टी. – अमरावती एक्सप्रेस आणि ट्रकची धडक, बोदवडमध्ये रेल्वे अपघात

March 14, 2025
बोदवड

अंधव्यक्तींना नेत्रदानामार्फत निसर्गाचा आनंद घेता येईल – डॉ. नितु पाटील

February 25, 2025
बोदवड

मानमोडी ग्रामपंचायत जलजीवन मिशन घोटाळा ; माजी सरपंच आणि सचिव विरोधात गुन्हा दाखल

January 31, 2025
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, गुरुवार ६ एप्रिल २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘मला जशी मुलगी हवी, तशी तू नाहीस’ ; ‘प्री वेडिंग’ केल्यानंतर वराने मोडले लग्न

May 25, 2022

मलिक यांच्या आरोपावर ‘सनातन’ने तातडीने दिले ‘हे’ स्पष्टीकरण

November 10, 2021

Exclusive : जळगाव जिल्ह्यात अवैधरित्या नशेच्या गोळ्यांची विक्री ; तरुणाई व्यसनांच्या विळख्यात !

March 28, 2022

TET घोटाळ्यात माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावं ; सत्तार यांनी आरोप फेटाळले !

August 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group