TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक : घरात घुसून महिलेवर अत्याचार ; फैजपूर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 6, 2023
in गुन्हे, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) फैजपूर शहरातील एका भागातील ३० वर्षीय महिलेच्या घरात घुसत तरुणाने तिच्यावर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध लैंगिक अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे.

पिडीत महिलेने पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास पिडीत महिला आपल्या घरात झोपली होती. त्यावेळी शेख आरिफ शेख जाबीर (वय २६) हा तरुण घरात आला आणि जर कोणाला काही सांगितले आणि आवाज काढला तर मी सांगेल की, तुझे-माझे पूर्वीपासून लफडं होते, अशी धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि नंतर तेथून फरार झाला.

READ ALSO

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

भेदरलेल्या महिलेने नंतर हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. फैजपूर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाख करून संशयित शेख आरिफ शेख जाबीर यास पोलिसांनी अटक केली. पुढील तपास फैजपूरचे सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक मोहन लोखंडे, हवालदार चेतन महाजन, हर्षल चौधरी, गुलबक्ष तडवी आदी करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
Next Post

देवदर्शनाहून परतणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला, पाच जणांचा मृत्यू ; मयतांमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अब्दुल हादी जळगावात ‘या’ कामासाठी आला होता ; ‘PFI’ समन्वयक जकी पटेल यांची मोठी माहिती (व्हिडीओ)!

September 24, 2022

एक राजा बिनडोक तर दुसरा…! प्रकाश आंबेडकरांची जहरी टीका

October 8, 2020

बोदवड : धोंडखेडा येथील तरुणाची आत्महत्या !

March 19, 2023

अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी रेल्वे रुळावरून घसरली !

May 15, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group