TheClearNews.Com
Sunday, November 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पहूर : फार्मासिस्ट म्हणुन एका रजिस्ट्रेशनवर नियमबाह्य काम केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 9, 2022
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

पहूर (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यातील तोंडापूर गावातील मेडिकल अन्ड जनरल स्टोअर्स व लोकसेवा फार्मा सिल्लोड अशा दोन ठिकाणी फार्मासिस्ट म्हणुन एका रजिस्ट्रेशनवर नियमबाह्य काम केले. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात संदीप सुपडू अंभोरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात डॉ. अनिलराव माधवराव माणिकराव (वय ४८, रा. प्लॉट नं १०६, साईलक्ष अपार्टमेंट कोल्हे हिल, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २० ऑगस्ट २०२० ते १० फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये संदीप सुपडू अंभोरे (रा. पिंपळगांव चौखांबे ता. जामनेर) याने तोंडापुर गावी अजिंठा मेडीकल अन्ड जनरल स्टोअर्स व लोकसेवा फार्मा सिल्लोड अशा दोन ठिकाणी फार्मासिस्ट म्हणुन एका रजिस्ट्रेशनवर नियमबाह्य काम केले. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात संदीप सुपडू अंभोरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड करीत आहेत.

READ ALSO

भुसावळात एमडी ड्रग्जचा पर्दाफाश

पालिकेच्या अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना दमदाटी करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात एमडी ड्रग्जचा पर्दाफाश

November 7, 2026
अमळनेर

पालिकेच्या अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना दमदाटी करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

November 6, 2026
गुन्हे

अल्पवयीन चोरट्यासह एकाकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत

November 6, 2026
गुन्हे

वीजचोरी विरोधातील मोहिमेत घरगुती ग्राहकांसह हॉटेल, ढाबे रडारवर!

November 5, 2026
गुन्हे

बंद दुकानाचे चॅनल गेट वाकवून चोरट्यांची हातसफाई

November 5, 2026
गुन्हे

पत्त्यांच्या क्लबमध्ये झालेल्या गोळीबाराची दुसऱ्या दिवशीही पोलिसांकडून खातरजमा

November 4, 2026
Next Post

धक्कादायक ! सोनम कपूरच्या घरात दरोडा ; दागिन्यांसह 1.41 कोटी केले लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सच्चीदानंद सूर्यवंशी यांना कृषिरत्न पुरस्कार प्रदान !

August 14, 2023

अमळनेरात श्री मंगळ देव ग्रह मंदिरात उभारली ५१ फुटी महागुढी

April 13, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 29 नोव्हेंबर 2025 !

November 29, 2025

सासऱ्याचा सूनेवर लैंगिक अत्याचार ; व्हीडीओ चित्रीकरणातून पीडितेनेच फोडली वाचा

April 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group