TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फेम” आयोजित स्पर्धेत पालवी जैनच्या ” स्वदेशी खरेदी करा” आर्ट वर्कला प्रथम पुरस्कार!

vijay waghmare by vijay waghmare
October 25, 2025
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

जळगाव  प्रतिनिधी – देशाला विश्वस्तरावर अग्रस्थानावर नेण्यासाठी सरकारस्तरावर होणाऱ्या विविध योजनांपैकी एक असणाऱ्या आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देऊन देशातल्या व्यावसायिकांना मुख्य धारेत आणून राष्ट्राला मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय जाहिरात दिनानिमित्त फेम ( फेडरेशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग इंटरप्रीनर्स) आयोजित आर्टवर्क स्पर्धेत ” स्वदेशी खरेदी करा” आवाहन करणारे आर्टवर्क महाराष्ट्रभरातून जाहिरात संस्था, कला महाविद्यालय आणि व्यावसायिक कलाकारांकडून मागवण्यात आले होते. या स्पर्धेत जळगावच्या पालवी जैन हिच्या कलाकृतीला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. तिच्या आर्टवर्कमधे परदेशी “प्रादा” पादत्रांणासोबत आपल्या कोल्हापुरी चप्पल अभिमानाने मिरवत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी प्रादा या ब्रँड ने कोल्हापुरी चपलेचे डिझाईन कॉपी केल्याने एक वाद सोशल मीडियावर खूप ट्रेंड झाला होता, या वादाच्या पार्श्र्वभूमीचा धागा पकडत पालवीने हे आर्टवर्क सादर केले होते. अकरा हजार रुपये आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री अशोक जैन, चित्रकार विकास मल्हारा, परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील तसेच राज्यातील कला आणि जाहिरात क्षेत्रातील तसेच जळगाव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पालवीचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे. पालवी जैन नीलिमा जैन आणि जैन इरिगेशनचे कला विभागाचे श्री विजय जैन यांची मुलगी आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत पालवीचे वडील श्री. विजय जैन यांनी सुध्दा सहभाग घेतला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

April 3, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

April 2, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
जळगाव

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
Next Post

फटाके फोडण्यावरुन दाम्पत्यावर चॉपरने हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : अल्पवयीन तरुणीला पळवून नेत अत्याचार ; व्हिडिओही बनवला !

December 25, 2023

धरणगाव माळी समाज पंचमंडळाकडून १०० गुणवंतांचा सत्कार !

July 23, 2023

पंजाबमधील काँग्रेसमध्ये उभी फूट, सिद्धू यांच्या शक्तिप्रदर्शनामुळे तेच कॅप्टन असल्याचे सिद्ध !

July 21, 2021

जरंडेश्वर साखर कारखान्याची विक्री कायदेशीर : अजित पवार

July 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group