TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आनोरे विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांसह पालकांचा सत्कार !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 5, 2023
in धरणगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील आनोरे येथील बळीराम जीवन महाजन विद्यालया इयत्ता दहावी वर्ग ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांच्या सत्कार समारंभाचे नुकतेच आयोजन आनोरे विद्यालयात करण्यात आले होते.

५ जून रोजी सकाळी ९ वाजता आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रमेश खंडू महाजन होते तर प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव काशिनाथ मिस्तरी उपाध्यक्ष मधुकर देशमुख संचालक डॉक्टर राजाराम महाजन जगन्नाथ महाजन होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक एम.एच. चौधरी यांनी केले. यावेळी त्यांनी शाळेची यशस्वी वाटचाल याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. या वर्षी ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळवणारे तब्बल ११ विद्यार्थी आहेत. त्यात प्रामुख्याने वैष्णवी धनराज पाटील, वैष्णवी सतीश पाटील, वैभवी प्रवीण पाटील, प्रियंका रवींद्र महाजन, मयुरी गुलाब पाटील, आशिष जगन सोसत्या, संजना प्रवीण पाटील, योगेश विजय पाटील, तुषार ज्ञानेश्वर सोनवणे, तेजस प्रमोद पाटील, नंदिनी एकनाथ पाटील या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आज पालकांचा विद्यालयाच्या वतीने पेढे भरून गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

READ ALSO

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

यावेळी विद्यार्थ्यांचे मनोगत म्हणून वैष्णवी धनराज पाटील आणि योगेश विजय पाटील या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तर पालकांमधून धनराज पाटील, एकनाथ पाटील यांनी मनोगत व्यक्त करून शाळेप्रती आभार मानले. मान्यवरांमध्ये संस्थेचे उपाध्यक्ष मधुकर देशमुख व संचालक डॉक्टर राजाराम महाजन यांनी संस्थेची शाळेचे वाटचाल तसेच विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पालक म्हणून धनराज पाटील, सतीश पाटील, प्रवीण पाटील, रवींद्र महाजन, गुलाब पाटील, जगन सोसू त्या, प्रवीण पाटील, विजय पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, प्रमोद पाटील, एकनाथ पाटील तसेच आर.बी. महाले, एच.आर.महाजन, के.आर.महाजन, डी.बी. महाजन, ए.ए. पाटील, कल्पेश वारुळे, सोमनाथ महाजन, किरण महाजन, बाळकृष्ण सुतार, प्रकाश माळी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक बी.आर. महाजन यांनी केले तर आभार ए.के. पाटील यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
Next Post

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मराठी प्रतिष्ठानतर्फे कालिका माता मंदिर परिसरात वृक्षारोपण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव हादरलं : क्रुरपणे गळा चिरुन तरुणाचा खून !

October 3, 2022

चाळीसगाव येथील माजी सैनिकांच्या घरी चोरी ; तीन लाखांचा ऐवज लंपास

February 1, 2022

आज पीएम किसान सन्मान निधीचं वाटप, पंतप्रधान मोदी ९ कोटी शेतकऱ्यांशी संवाद साधणार

December 25, 2020

जम्मू काश्मीरमध्ये एनआयएची मोठी कारवाई ; एनआयएकडून अनेक जिल्ह्यांमध्ये छापे

August 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group