TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आई-वडील शेतात करत होते काम, दुसरीकडे चिमुकलीसोबत घडलं भयंकर !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 18, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमरावती (वृत्तसंस्था) आई-वडील शेतात सोयाबीन कापणी करत असताना दुसरीकडे शेतातच खेळत असलेल्या एका दीड वर्षीय चिमुकलीला ट्रॅक्टरने चिरडल्याची दुर्दैवी घटना मंगळवार, १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास रसुल्लापूर शिवारात घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जया सुमेश बारस्कर असे मृतक चिमुकलीचे नाव आहे. सुमेश लक्ष्मण बारस्कर (२६) व त्यांची पत्नी संगीता हे दोघे मंगळवारी सकाळी रसुल्लापूर शिवारातील निशिकांत भेटाळू यांच्या शेतात सोयाबीन कापणीच्या कामाला गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत चिमुकली मुलगी जयासुद्धा होती. सुमेश व त्यांची पत्नी संगीता हे दोघे सोयाबीन कापणी करीत असताना चिमुकली जया ही शेतात खेळत होती. त्याचवेळी सुमेश यांना चिमुकल्या जयाचा आवाज ऐकू आला. त्यामुळे त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली.
यावेळी त्यांना जया ही ट्रॅक्टरमध्ये फसलेली दिसली. अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर घटनेची माहिती आसेगाव पूर्णा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी सुमेश बारस्कर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अल्पवयीन ट्रॅक्टर चालक व मालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
गुन्हे

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर

April 8, 2026
गुन्हे

जळगावात मॉलिक्युलर डीएनए टेस्टिंग प्रयोगशाळा प्रकरणात १२ कोटींचा गैरव्यवहार? 

April 7, 2026
Next Post

राष्ट्रवादीने विकास कामात अडथळा आणू नये, अन्यथा... नरेंद्र पाटील यांचा थेट ईशारा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

घरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न ; पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल !

July 3, 2025

राज्यस्तरीय बुध्दिबळ स्पर्धेसाठी तसीन, आरुष, सानिया, मितेश, श्रेयस यांची निवड !

March 27, 2022

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 6 एप्रिल 2024 !

April 6, 2024

शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात : रावसाहेब दानवे

December 9, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group