TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पारोळा सामूहिक बलात्कार प्रकरण : मुख्य आरोपीनेही केलेय विष प्राशन

The Clear News Desk by The Clear News Desk
November 10, 2020
in गुन्हे, पारोळा
0
Share on FacebookShare on Twitter

पारोळा (प्रतिनिधी) येथील दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या गुन्ह्यातील प्रमुख आरोपीने देखील (दि.९) रोजी विषारी पदार्थ प्राशन केले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आरोपीवर धुळे येथील रुग्णालयात पोलिस बंदोबस्तात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, पिडीत मुलीच्या मामांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विवाहिता आपल्या आई आणि तीन बहिणीसह राहतो. विवाहितेचा दोन नंबरची बहिण यांना तिन मुली व दोन मुले असुन सध्या दिवाळीचा सण येत असल्याने भाची व भाचा महेश हे दि.03 नोव्हेंबर रोजी माझ्याकडे आले होते. दि.07 रोजी सकाळी 11.00 वाजेच्या सुमारास मी कामानिमीत्त बाजारात गेलो होतो. घरी आई, पत्नी व भाचा महेश व भाची असे घरीच होते. मी दुपारी 03.00 वाजता घरी परत आलो. तेव्हा घरात भाची दिसली नाही. मी तीची चौकशी करता ती दुपारी 02.30 वाजताचे सुमारास आमचे घरून औषधी घेवून येते असे सांगुन गेली होती. ती सांयकाळ पर्यंत घरी परत आली नाही. तिचा शोध घेतला असता ती मिळुन आली नाही. म्हणून यासंदर्भात दि.०८ भाचीबाबत पारोळा पोलीस स्टेशनला हरवलीबाबतची खबर दिली असुन त्यावरून मिसींग तक्रार दाखल करण्यात आली आहे.

READ ALSO

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

दरम्यान, दि.08 रोजी खबर दिल्यानंतर सांयकाळी 05.30 वाजेच्या सुमारास मला माहिती मिळाली की, एक तरुण मुलीस विषबाधा झाल्याने उपचारासाठी कुटीर रूग्णालय पारोळा येथे दाखल केले आहे. म्हणुन मी खात्री करण्यासाठी एकटा कुटीर रूग्णालय पारोळा येथे गेलो, तेव्हा तेथे उपचार घेत असलेल्या मुलीस पाहुन व ओळखुन ती माझी भाची असल्याचे ओळखले, तिचावर उपचार सुरू होते. मी बहीण व इतर नातेवाईकांना फोनवरून माहिती दिली. त्याप्रमाणे बहीण व इतर नातेवाईक कुटीर रूग्णालय पारोळा येथे आले. व तेथील डॉक्टरांनी भाची हिस पुढील औषधोपचारसाठी सिव्हील हॉस्पिटल धुळे येथे नेण्याचा सल्ला दिल्याने मुलीस 108 अॅम्बुलन्स मधुन धुळे येथे औषधोपचारसाठी घेवुन जात असतांना त्यावेळी भाचीजवळ मी, बहीण व मोठी भाची असे तिघे जण बसलो होतो. तथापि, फागणे गाव पास करीत असतांना भाची हि शुध्दीवर आली तेव्हा आम्ही तिला बोलते करण्याचा प्रयत्न केला व काय झाले बाबत विचारपुस करता तिने सांगितले की, टोळी येथील माझ्या ओळखीचा शिवानंद शालीक पवार हा मला मैत्री करण्यासाठी फोन करण्याचा इशारा करीत असे, परंतु मी त्याचे कडे लक्ष्य देत नव्हती. माझ्यावर घात झालेला आहे. माझे ओळखीचे 1) शिवनंदन शालिक पवार 2) पप्पु अशोक पाटील 3) अशोक वालजी पाटील अश्यांनी माझ्यावर अतिप्रसंग करून आळीपाळीने बलात्कार केला आहे. त्यानंतर आम्ही तिला औषधोपचारासाठी दाखल केल्यानंतर मी व माझी बहिण व मोठी भाची अश्यांनी तिच्या कडुन माहिती घेतली असता तिने कळविले की, वर नमुद तीन इसमांचे नावे सांगुन त्यांनीच माझे पारोळा येथुन अपहरण करून मला गुंगीचे औषध देवुन कासोदा गावी निश्चीत ठिकाण आठवत नाही तेथे नेवुन आळीपाळीने रात्रभर गुंगीचे औषध देऊन सामुहिक बलात्कार केला आहे. तेव्हा मी त्यास विरोध केला असता वर नमुद तीन इसमांनी व तेथे हजर असलेली एका बाईने मला चापटा बुक्यांनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करून चांभारडी आम्ही तुला मारुण टाक आम्ही सांगितले तसे वाग अशी दमदाटी केली आहे.

यामुळे माझ्या अंगावर दुखापती झालेल्या आहेत. तेव्हा बहिण हिने भाची हिचे अंग तपासून पाहिले असता तिच्या गुप्त अंगातुन रक्तस्त्राव होत असल्याचे मला कळविले होते. त्यानंतर काल दि.09.11.2020 रोजी दुपार पासुन भाची हिचे बोलणे बंद झाले होते. उपचार सुरूअसतांना ती आज दि.10.11.2020 रोजी पहाटे मयत झाल्याचे वैदयकीय अधिकारी भाऊसाहेब हिरे वैदयकीय महाविदयालय धुळे यांनी घोषीत केले आहे. तिचे प्रेत धुळे येथे पोस्टमार्टम रूम मध्ये पुढील तजविज कामी ठेवले आहे.

यासाठी 1) शिवनंदन शालिक पवार 2) पप्पु अशोक पाटील 3) अशोक वालजी पाटील व एक अनोळखी महिला नाव गाव माहित नाही. यांचे विरूध्द कायदेशिर फिर्याद दिली असून आरोपीस तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार लागले कामाला; सुप्रिया सुळेंनी केले फेसबुक लाईव्ह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सोने दागिने खरेदी-विक्रीवर जीएसटीसंदर्भात (AAR)बाबत घेण्यात आला ‘हा’ निर्णय

July 19, 2021

खळबळजनक : पाळधीजवळ लुटमारीचा प्रयत्न ; दोघांवर चाकू हल्ला, एक ठार !

November 27, 2021

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १८ डिसेंबर २०२४ !

December 18, 2024

आईची शौर्यगाथा ! वाघाच्या जबड्यातून लेकीला सोडवण्यासाठी लढली अन् जिंकलीसुद्धा !

July 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group