TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पष्टाणे गावातील कार्यकर्त्यांचे शिवसेनेत प्रवेश ; पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी केले स्वागत !

विरोधकांच्या टीकेला विकास कामांनी उत्तर देणार !

vijay waghmare by vijay waghmare
September 28, 2024
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पष्टाणे या गावातील भाजप व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील व प्रतापराव पाटील यांचा नेतृत्वावर विश्वास ठेवत जळगाव ग्रामीण मतदार संघाच्या विकास कामांवर विश्वास ठेवून आज या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे प्रतिपादन गुलाबराव पाटील यांनी केले.

टीकेला कामाने उत्तर देऊ – गुलाबराव पाटील !

READ ALSO

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

टीकेला कामाने उत्तर देऊ माझ्यावर किती टीका होत आहे यावर मी लक्ष देत नाही. आपण आपले काम करत राहायचे. आता निवडणुका जवळ येतील तेव्हा यापेक्षा जास्त टीका माझ्यावर होईल त्यामुळे टीकेला उत्तर देण्यापेक्षा कामाने उत्तर देऊ हे मी या ठिकाणी ठरवलेले असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.

या कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश
पष्टाणे गावातील गणेश देसले, नितीन जाधव, निलेश ठाकरे, शरद जाधव, सुनील जाधव, राहुल पाटील, विजय शिंपी, गणेश ठाकरे, रितेश जाधव, केतन ठाकरे, यशवंत ठाकरे, त्याच बरोबर पंचायत समितीचे सभापती प्रेमराज पाटील, संजय पाटील, मुकुंद नन्नवरे, तसेच पष्टाणे येथील ग्रा.पं. सदस्य शिवसेना शाखा प्रमुख संजय ठाकरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख सरपंच किशोर निकम आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: DhrngoanPashthane village workers join Shiv Sena; Guardian Minister Gulabrao Patal welcomed!

Related Posts

जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
Next Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने गांधी जयंती निमित्ताने देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चिंताजनक : मागील २४ तासांत देशात ९२ हजार ७१ नवीन रुग्ण आढळले !

September 14, 2020

सुर्यवंशी बंधूंचा बहुजन क्रांती मोर्चाकडून सन्मान

November 18, 2020

शिवसेना गटनेते विनय भावे आणि रविंद्र जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !

October 24, 2021

भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला दिली धडक ; एक जखमी !

March 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group