TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पवारसाहेब की लाठी ऐसी बैठी है, बहुत दिनों के बाद पता चला है की कैसी बैठी है ; धनंजय मुंडे

The Clear News Desk by The Clear News Desk
November 23, 2020
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बीड (वृत्तसंस्था) “भाजपने मधल्या काळात फोडाफोडी केली होती. त्यावेळी भाजपला सांगितलं होतं की पवारसाहेबांचा नाद करु नका. पण सुधारणार नाहीत. पवारसाहेब की लाठी ऐसी बैठी है, बहुत दिनों के बाद पता चला है की कैसी बैठी है,” असा घणाघात धनंजय मुंडे यांनी केला.

“६४ आमदार असलेल्या पक्षाचा इथे मुख्यमंत्री होतो, ५४ आमदार असलेल्या पक्षाचा इथे उपमुख्यमंत्री होतो आणि १०५ आमदार असलेल्या पक्षाचा इथे विरोधी पक्षनेता होतो याला लोकशाही म्हणायचं,” अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारात अंबाजोगाईमध्ये आयोजित जाहीर सभेत धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी मुंडे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. धनंजय मुंडे म्हणाले की, “सत्ता स्थापन झाल्यानंतर मला एकाने विचारलं लोकशाही काय आहे? मी म्हणालो, या देशाला विधानसभेच्या निवडणुकीनंतर लोकशाही दाखवली आहे. ६४ आमदारांच्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो, ५४ आमदार असलेल्या पक्षाचा उपमुख्यमंत्री होतो, ४४ आमदारांच्या पक्षाचे मंत्री बनतात आणि १०५ आमदारांचा विरोधी पक्षनेता होतो, त्याला लोकशाही म्हणतात. लोकशाही काय असते हे पवारसाहेबांनी दाखवून दिलं आणि कार्यकर्ता म्हणून आम्हाला गर्व आहे.” यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, “कोरोनापासून आपण आणि आपल्या कुटुंबाला वाचवतोय तसंच भाजपच्या संसर्गातून सुद्धा तुम्हाला यापुढे आपल्या कुटुंबाला दूर ठेवावे लागेल.”

READ ALSO

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

डोकी खाजवत बसू नका : अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भावजयीवर अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीला अटक !

September 23, 2020

विकास कामासंदर्भात नागरिक आता जाब विचारतात, दिलेले आश्वासन पाळा : एकनाथराव खडसे

October 12, 2020

गुड शेपर्ड स्कुल चा SSC चा सलग चौथ्या वर्षी १०० टक्के निकाल

June 17, 2022

भुसावळ एसबीआय गृहकर्ज घोटाळा : चौकशी पथकाला सलग तिसऱ्यांदा आढळले घराच्या ठिकाणी रिकामे प्लॉट !

December 4, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group