TheClearNews.Com
Monday, February 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड शहरात मूल पळवणारी महिला पकडल्याची अफवेवर जनतेनं विश्वास ठेऊ नये : पो.नि. राजेंद्र गुंजाळ !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 24, 2022
in गुन्हे, जळगाव, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

बोदवड (प्रतिनिधी) शहरात लहान मुलं पळवणाऱ्या महिलेला अटक केल्याची अफवा शहरात पसरल्याने एकच खळबळ उडाली होती. परंतू अशा कोणत्याही अफवेवर जनतेने विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी केले आहे.
आज बोदवङ शहरात मुलं पळवणारी महिला फिरत असल्याबाबत पोलिसांना फोन आल्याने तात्काळ पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ हे गावात गेले. यावेळी त्यांनी त्यांनी एका महिलेस पोलीस स्टेशनला आणले. परंतु सदर महिला ही वेडसर असल्याबाबतची माहिती समोर आली. यानंतर मात्र, शहरात मात्र मुलं पळवणारी महिला पकडली गेल्याची अफवा पसरली. याबाबत नागरिकात मोठी चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी आवाहन केले की, शहर व परिसरामध्ये कुठल्याही प्रकारची मुलं पळवणारी टोळी कार्यरत नसल्याने जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच कुणावर संशय आल्यास तात्काळ बोदवड पोलिसांची संपर्क करावा, असे आवाहन पो.नि. गुंजाळ यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
जळगाव

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 15, 2026
जळगाव

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 15, 2026
गुन्हे

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

February 15, 2026
भुसावळ

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

February 14, 2026
जळगाव

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

February 14, 2026
Next Post

...तर तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार ; पी.एम. पाटील सर यांचा इशारा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खडका येथील विविध समस्यांबाबत वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे निवेदन

November 6, 2020

मोदींवरील टीकेचे ते ट्वीट खडसेंकडून डिलीट !

October 21, 2020

यशपाल भिंगे यांचे नामांकन, धनगर समाज पदाधिकाऱ्यांनी मानले आमदार अनिल पाटील यांचे आभार.

November 7, 2020

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २६ सप्टेंबर २०२२ !

September 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group