TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पिंपरीत ‘दृश्यम’ स्टाईल खून ; सगळी घटना जाणून घेतल्यानंतर तुम्हाला बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 4, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पिंपरी-चिंचवड (वृत्तसंस्था) पतीने आपल्या पत्नीच्या प्रियकराची हत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीतील बावधन येथे घडली. त्यानंतर मृतदेह भट्टीत टाकून जाळण्यात आला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी ‘दृश्यम’ चित्रपटासारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या हत्येप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे, तर एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे.

बावधन येथे राहणारा भरत चोरगे याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. २१ ऑक्टोबर भरतनं महिलेला तिच्या मोबाईलवर दोन मिस कॉल दिले. त्यावेळी जवळ असलेला पती चिडला आणि त्यानं आपल्या पत्नी विचारणा केली. त्यानंतर आरोपी पतीनं महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करताना महिलेनं घरातून पळ काढला. त्याचदरम्यान महिलेशी संपर्क न होत असल्यानं तिचा प्रियकर असलेला भरत चोरगे या महिलेला भेटण्यासाठी तिच्या घराजवळ आला. मात्र भरत तिथे आल्याचं समजताच आरोपीनं आपल्या दोन साथीदारांच्या मदतीनं त्याची धारदार शस्त्रानं वार करत हत्या केली. हत्या करुन भरतचा मृतदेह गाडीतून उरवडे गावात असलेल्या दारुच्या हातभट्टीमध्ये दिवस जाळला. त्यानंतर मृतदेह जाळल्यानंतर त्याची राख आणि इतर अवशेष हे घोटावडे परिसरातल्या नाला आणि नदीत टाकून पुरावे नष्ट केले. त्यानंतर आरोपी पती मध्य प्रदेशमध्ये पळून गेला.

READ ALSO

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

भरत चोरगेच्या कुटुंबियांनी हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्याच दिवशी भरतची चप्पल त्याच्या आईला लंकेशच्या घराजवळ दिसली. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी तपास सुरु करुन लंकेशची चौकशी केली. चौकशीदरम्यान ही घटना समोर आली. सर्व आरोपींनी हत्येचा घटनाक्रम सांगितला असून मृत भरतला दारुच्या भट्टीमध्ये जाळलं. त्यावेळी त्याची हाडं आणि भरतच्या पायामध्ये काही वर्षांपूर्वी डॉक्टरांनी बसवलेला लोखंडी रॉड टाकून दिलेल्या ठिकाण देखील सांगितलं. पोलिसांनी तो लोखंडी रॉड हस्तगत केला आहे. पोलिसांनी पती लंकेश राजपूत उर्फ लंक्या, गोल्या उर्फ अरुण राजपूत, सचिन तानाजी राजपूत यांनी अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘शर्म करो मोदी’ म्हणत काँग्रेस रस्त्यावर ; मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याचा केला विरोध

February 9, 2022

लवकरच तुला मारले जाईल ; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी

June 18, 2022

वरणगाव : गावठी पिस्तूल व जीवंत काडतूस बाळगणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या !

September 23, 2024

जळगाव : धनादेश अनादरप्रकरणी डॉ. शीतल ओसवाल यांना एक वर्षाची शिक्षा !

August 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group