TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बॉक्सिंग प्रशिक्षकासह खेळाडूंनी ७ ऑक्टोबपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 29, 2021
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हास्तरीय खेलो इंडिया केंद्र, जळगाव अंतर्गत बॉक्सिंग खेळाच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षक व खेळाडूंची निवड करण्याकरीता अर्ज मागविण्यात आले आहेत.

देशात आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार व्हावेत म्हणून केंद्र सरकार व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने खेलो इंडिया सेंटरअंतर्गत जिल्ह्यात क्रीडा केंद्र मंजूर केले आहे. त्याअनुषंगाने जळगाव जिल्ह्यात बॉक्सिंग या खेळाकरीता श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहे. बॉक्सिंग या खेळाच्या प्रशिक्षण केंद्राकरीता माजी सर्वोत्कृष्ट खेळाडू, अतिउच्च कामगीरी/गुणवत्ता प्रमाणपत्र/अनुभव असलेला १ क्रीडा प्रशिक्षकाची नियुक्ती बॉक्सिंग या खेळाचे प्रशिक्षण देण्याकरीता करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशिक्षकाचे वय १८ ते ४५ वर्षे वयोगटातील असावे.

READ ALSO

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

त्याचबरोबर ३० खेळाडू प्रशिक्षणार्थीची निवड त्यांनी संपादन केलेल्या बॉक्सिंग या खेळाच्या राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीनुसार करण्यात येणार आहे. खेळाडूचे वय २० वर्षांआतील असावे. खेळाडूची जन्मतारीख १ जानेवारी, २००२ नंतरची असावी. इच्छुक पात्रताधारक क्रीडा प्रशिक्षक व खेळाडूंनी आपले अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांच्या नावाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व कामकाजाच्या वेळेत ३० सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर, २०२१ या कालावधीत सादर करावेत. अर्जासमवेत आधारकार्ड व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित सत्यप्रती जोडाव्यात, असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नियोजनाअभावी जामठी गावात नागरी सुविधां विस्कळीत ; नागरिक नाराज !

October 12, 2022

मुक्ताईनगरात जबरी चोरी ; दाम्पत्याला अडवून रोकडसह सोन्याची पोत लांबविली !

April 2, 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांना श्रद्धांजली

June 1, 2021

गायरान जमिनीवरील अतिक्रमण 24 तासात स्वतःहून काढा ; जिल्हाधिकाऱ्यांचा अल्टीमेटम !

November 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group