TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एमआयडीसीतील हॉटेलमध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

vijay waghmare by vijay waghmare
August 22, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एमआयडीसी परिसरातील हॉटेल तारा येथे सुरु असलेल्या देहविक्री रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. ही कारवाई बुधवारी रात्री अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या (एएचटीयू) पथकाने केली. याठिकाणाहून तीन बांग्लादेशी महिलांची सुटका करण्यात आली असून कुंटणखाना चालविणाऱ्यासह हॉटेल मालकासह पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एमआयडीसी परिसरातील एच सेक्टरमध्ये असलेल्या हॉटेल तारा येथे कुंटणखाना सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार संबंधित हॉटेलवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिले होते. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे (एएचटीयू) विभागातील सपोनि योगिता नारखेडे, उपनिरीक्षक दिनेश बडगुजर, सफौ संजय हिवरकर, विठ्ठल फुसे, रविंद्र गायकवाड, अनिल पाटील, जितेंद्र पाटील, निलीमा सुशीर, मनिषा पाटील, वाहिदा तडवी, अर्चना भावसार यांचे पथक तयार करुन कारवाईसाठी रवाना केले.

READ ALSO

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

सिग्नल मिळताच टाकला छापा
पथकाने माहितीच्या आधारावरुन संबंधित हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवला ग्राहकाला संबंधित हॉटेलमध्ये कुंटणखाना सुरु असल्याची खात्री झाल्यानंतर बनावट ग्राहकाने पथकाला सिग्नल दिला. त्यानुसार सापळा रचून बसलेल्या पथकाने हॉटेलवर छापा टाकला. याठिकाणाहून तीन महिलांसह हॉटेल मालक योगेश दीपक देवरे (वय २३, रा. सुप्रिम कॉलनी), राज सुरेश तायडे (वय २०, रा. तारा हॉटेल) व मंगेश सुधाकर सोमवंशी (वय १८, रा. रामेश्वर कॉलनी) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नोकरीचे अमिष दाखवून आणले जाते भारतात
शहरात बांगलादेशी महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्याच्या अनेक घटना यापूर्वी उघडकीस आल्या आहेत. बांगलादेशी महिलांना जास्तीच्या पैशांचं किंवा नोकरीचं आमिष दाखवून भारतात आणले जाते. त्यानंतर त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याचे आतापर्यंत झालेल्या कारवायांमध्ये उघडकीस आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
Next Post

भोरस फाट्याजवळ दोन ट्रकच्या भीषण अपघातात एक ठार; एक जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महावितरणचे ६५ लाख वीजग्राहक वीजबिल भरतात ऑनलाईन

March 31, 2021

राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीसांना पात्रतेनुसार पदोन्नती देणार-महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर

November 27, 2020

दिल्लीच्या सीमेवर आपल्याच शेतकऱ्यांना अतिरेकी ठरवून मारले जातेय : शिवसेना

November 30, 2020

पत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाख रुपयाची मदत करावी

September 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group