TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुक्ताईनगरात राजकीय वातावरण तापले : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला महिलांकडून मारहाण, रोहिणीताई खडसे आक्रमक ! (व्हिडीओ)

The Clear News Desk by The Clear News Desk
July 22, 2022
in गुन्हे, मुक्ताईनगर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे समर्थकाला आज भर रस्त्यावर महिलांकडून मारहाण करण्यात आली. त्यानंतर या विरोधात खडसे यांच्या कन्या रोहिणीताई खडसे आक्रमक झाल्या असून त्यांनी थेट पोलीस स्टेशनमध्येच ठिय्या आंदोलन सुरू केल्याचे कळतेय.

मुक्ताईनगरमध्ये नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार होती. पण न्यायालयाच्या आदेशाने ही निवडणूक स्थगित झाली आहे. त्यानंतर संबंधित प्रकार उघड झाला आहे. खडसे समर्थकाला मुक्ताईनगरमधील एका चौकात दोन महिलांनी मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर रस्त्यावरती बघणाऱ्यांची ही बरीच गर्दी जमली होती. यात शिवीगाळ आणि मारहाण हे सुरू होतं. सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट वायरल केल्यामुळे हा प्रकार घडल्याचे आरोप होत आहेत. आम्ही तुम्हाला निवडून देतो आणि तुम्ही असे प्रकार करता का? असा सवाल करत या महिलांनी या कार्यकर्त्याला मारहाण केली आहे. हा राष्ट्रवादीचा खडसेंचा कार्यकर्ता आहे, यात या कार्यकर्त्यावर महिलांनी गंभीर आरोप केले आहेत.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

या मारहाणी विरोधात खडसे यांच्या कन्या रोहिणीताई खडसे या चांगल्याच आक्रमक झाल्या. त्यांनी कार्यकर्त्यांसह थेट पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस अधिकाऱ्यांच्या दालनात पोहोचलेल्या रोहिणी खडसे आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे कळते. मारहाणीच्या निषेधार्थ पोलीस स्टेशन समोर रोहिणीताई खडसेंच्या नेतृत्वात कुटुंबीयांचा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन सुरू होतं. न्याय मिळत नसल्यामुळे पोलीस स्टेशनच्या दालनात ठिय्या मांडल्याचे रोहिणीताई खडसे यांच्याकडून सांगण्यात आले. दरम्यान, संबंधित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट करत व्हायरल केल्याच्या आरोपाखाली महिलांनी त्याला चोप दिला. आम्ही तुम्हाला निवडून देतो आणि तुम्ही असे प्रकार करता? असा सवाल मारहाण करणाऱ्या महिलांनी केला आहे.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
Next Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्य सैनिकांच्या समर कथांवर राष्ट्रीय नाटिका स्पर्धेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशातली रुग्णसंख्या पुन्हा वाढली ; १ हजार रुग्णांचा मृत्यू

February 3, 2022

कोरोना विस्फोट : जिल्ह्यात आज आढळले ४०९ कोरोनाबाधित !

January 18, 2022

श्री मंगळग्रह मंदिरात भाविकांसाठी मांगलिक वधू- वर परिचय पत्रिकेची सुविधा !

March 2, 2023

८२ वर्षाचा झालो म्हणजे म्हातारा नाही, मी कधीच थकणार नाही : शरद पवार

March 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group