TheClearNews.Com
Saturday, July 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन महाराष्ट्र प्रदेश सल्लागार समिती अध्यक्षपदी प्रफुल्ल साळुंखे

The Clear News Desk by The Clear News Desk
September 15, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) भारतभर पत्रकार हितासाठी काम करणाऱ्या आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश सल्लागार समिती अध्यक्षपदी आय बी एन १८ लोकमतचे विधीमंडळ तसेच मुंबई प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे तर प्रदेश अध्यक्षपदी सचिन शिंदे यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे. तसेच नियुक्तीचे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे.

मंत्रालय विधीमंडळ व मुंबई येथे पात्रकारितेच्या माध्यमातून तसेच चाळीसगाव विकास मंचच्या माध्यमातून समाजसेवेचा ठसा उमटवणारे न्यूज रिपोर्टर प्रफुल साळुंखे यांच्या कार्याची दखल घेत त्यांची महाराष्ट्र प्रदेश सल्लागार समिती अध्यक्षपदी तसेच संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख सचिन शिंदे यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी, राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोदजी वाचस्पती यांनी संयुक्त भारत तथा महाराष्ट्र प्रभारी अजयकुमार मिश्र, महाराष्ट्र प्रदेश महासचिव आबासाहेब सूर्यवंशी (पाचोरा), महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत कदम (चाळीसगाव), महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किशोर बोराटे (पाचवड), विधी व न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश प्रमुख अँड. मंगेश तिरोडकर (मुंबई हायकोर्ट) यांचेशी विचारविनिमय करून नुकतीच नियुक्ती केली आहे. नियुक्तीचे पत्र त्यांना पाठवण्यात आले आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

नियुक्ती बद्दल त्यांचे संयुक्त भारत तथा महाराष्ट्र प्रभारी अजयकुमार मिश्र, महाराष्ट्र प्रदेश महासचिव आबासाहेब सूर्यवंशी (पाचोरा), महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत कदम (चाळीसगाव), महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किशोर बोराटे (पाचवड), उत्तर महाराष्ट्र प्रमुख नरेंद्र पाटील (जळगाव), पश्चिम महाराष्ट्र प्रमुख विक्रम सावंत (वाई), पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख गोविंद गोळे, सातारा जिल्हा अध्यक्ष हिंदुराव पिसाळ पाटील, नाशिक जिल्हा अध्यक्ष सतिशसिंग परदेशी, जळगाव जिल्हा अध्यक्ष दिग्विजय सूर्यवंशी, पुणे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे आदींनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

देशात गेल्या २४ तासांत आढळले २७,१७६ कोरोनाबाधित, २८४ रुग्णांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पैशाचा पाऊस, जमिनीखालून खजिना काढण्याच्या बहाण्याने भोंदूबाबाने उकळला ७८ लाखांचा ऐवज !

November 27, 2023

मालेगावात बांगलादेशी घुसखोरांना ४ हजार जन्म प्रमाणपत्र ; तहसीलदार व नायब तहसीलदार निलंबित !

January 24, 2025

औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा विषय माविआच्या अजेंड्यावर नाही : राजेश टोपे

May 17, 2022

अभिमानास्पद…वाघळी येथील ट्रॅक्टर चालकाच्या मुलीची हॉंगकॉंग भरारी !

May 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group