TheClearNews.Com
Wednesday, March 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

इंग्लंडची राणी एलिझाबेथचे पती प्रिन्स फिलीप यांचं निधन ; ९९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

The Clear News Desk by The Clear News Desk
April 9, 2021
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

लंडन (वृत्तसंस्था) जगातल्या सर्वात मोठ्या आणि जुन्या राजघराण्याला धक्का देणारी बातमी लंडनमधून आली आहे. ब्रिटीश राजघराण्यातले वयाने सर्वांत ज्येष्ठ सभासद आणि महाराणी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलीप यांचं निधन झालं. प्रिन्स फिलीप यांचे वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झाले आहे.

दरम्यान, प्रिन्स फिलीप यांच्या निधनाबाबत बकिंगहम पॅलेसने याबाबत पत्रक जारी केलं आहे. ” राणी एलिझाबेथ यांनी अत्यंत दुख:द घोषणा केली आहे. प्रिय पती प्रिन्स फिलीप यांचं निधन झालं आहे. आज सकाळीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला”. प्रिन्स फिलीप यांच्या निधनानंतर संपूर्ण ब्रिटनवर दुखवटा आहे. ब्रिटनमधील ऐतिहासिक इमारतींमधील ब्रिटीश ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

प्रिन्स फिलीप यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. मागील महिन्यात १६ मार्चला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. ९९ वर्षीय फिलीप यांना १६ फेब्रुवारीला लंडनमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोना संसर्ग आणि हृदय रोगावरील उपचारासाठी त्यांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

दरम्यान, प्रिन्स फिलीप आणि राजकुमारी एलिझाबेथ यांचा विवाह सन १९४७ मध्ये झाला होता. लग्नानंतर ५ वर्षांनी एलिझाबेथ महाराणी बनल्या होत्या. प्रिन्स फिलिप आणि राणी एलिझाबेथ यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या लग्नाचा ७३ वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांना चार मुलं, आठ नातू आणि दहा पणतू आहेत. प्रिन्स फिलिप २०१७ मध्ये शाही जबाबदाऱ्यांमधून निवृत्त झाले होते. राजघराण्याच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी २२ हजारहून अधिक कार्यक्रमांना हजेरी लावली आणि ५ हजारपेक्षा जास्त भाषणं केली होती.

जालीयनवाला बाग हत्याकांडातील जखमींची संख्या विचारली

प्रिन्स फिलीप हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यासाठीही ओळखले जात होते. भारतात त्यांनी जालीयनवाला बाग हत्याकांडातील जखमींच्या संख्येवरुन प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी भारतीय मीडियात त्यांचं हे वक्तव्य चांगलंच गाजलं होतं. प्रिन्स फिलीप हे चारवेळा भारतात आले होते. तीनवेळा राणी एलिझाबेध यांच्यासोबत तर एकदा स्वतंत्र भारतभेटीवर आले होते. जेव्हा ते १९९७ मध्ये भारतात आले होते, त्यावेळी त्यांनी जालीयनवाला बाग हत्याकांडावर भाष्य केलं होतं. या हत्याकांडातील जखमी मृतांची संख्या विचारली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

शहापूर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदर्श विवाह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुस्लिम ईदगाह व कब्रस्तान ट्रस्टतर्फे एजाज मलिक यांचा गौरव

June 26, 2021

रागाने घराबाहेर पडला अन् अल्पवयीन मुलासोबत घडलं भयंकर ; घटना ऐकून तुमचाही उडेल थरकाप !

May 18, 2023

ग्रामपंचायत निवडणूकीचे मानधन त्वरित अदा करावे ; अमळनेर जुक्टो संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

February 5, 2021

ग्राहकांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु

March 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group