TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रियकरानं प्रेयसीवर कुऱ्हाडीने वार करत शिर धडापासून केलं वेगळं ; धक्कादायक कारण आलं समोर !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 4, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

चित्रकूट (वृत्तसंस्था) घरातून पळून जाऊन लग्न करण्यास नकार दिल्याने प्रियकरानेच प्रेयसीची निर्घृण हत्या केली (Girlfriend’s Murder). उत्तर प्रदेशच्या चित्रकूट येथील मऊ ठाण्याच्या क्षेत्रातल्या हटवा गावात एका मुलीचा डोकं कापलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. यानंतर पोलिसांनी या प्रकरणात 3 आरोपींना अटक केली आणि या हत्याकांडाचा संपूर्ण खुलासा केला.

पोलीस अधीक्षक धवल जयस्वाल म्हणाले की, हटवा गावातील एका तरुणीचं गावातच राहणाऱ्या विष्णू नावाच्या व्यक्तीसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. मागील १ वर्षापासून दोघंही रिलेशनशीपमध्ये होते. ज्याची भनक नातेवाईकांना लागली. त्यामुळे प्रियकर विष्णूच्या घरच्यांनी त्याला बांदा जिल्ह्यातील नातेवाईकांकडे राहण्यास पाठवले. तर प्रेयसीच्या घरच्यांनी तिचं लग्न मध्य प्रदेशातील टीकमगड येथे १६ फेब्रुवारीला लग्न निश्चित केले होते. प्रेयसीचं लग्न ठरल्याचं प्रियकराला कळालं. त्यानंतर ७ फेब्रुवारीला तो गावी परतला आणि प्रेयसीला गिफ्ट देण्याच्या बहाण्यानं एका निर्माणधीन इमारतीत भेटायला बोलावलं.

READ ALSO

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

प्रियकर विष्णू आणि प्रेयसीची भेट झाली. तेव्हा त्याने प्रेयसीवर पळून जाऊन लग्न करण्यास दबाव टाकला. ज्यावर प्रेयसीनं पळून जात लग्न करण्यास नकार दिला. तेव्हा प्रियकराला राग अनावर झाला त्याने दोन जणांसोबत मिळून प्रेयसीची हत्या केली. त्यानंतर मृतदेह लपवून ठेवला. आरोपीनं पहिल्यांदा मुलीचा गळा आवळला त्यानंतर कुन्हाडीनं तिचं शिर शरीरापासून वेगळं केले. त्यानंतर आरोपी प्रियकरानं स्वतःचा आणि तिचा फोन शेतात लपवला. त्यानंतर पुन्हा नातेवाईकांकडे निघून गेला. मृत मुलीच्या घरच्यांनी प्रियकरावर अपहरणाचा आरोप लावला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर कसून चौकशी सुरू केली. १ मार्चला मुलीचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर आरोपी प्रियकराला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी प्रियकराच्या सांगण्यावरून पोलिसांनी शेतातून दोघांचे मोबाईल जप्त केले आणि गुन्ह्यात साथ देणाऱ्या इतर आरोपींनाही जेरबंद केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
गुन्हे

ट्रक, दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

June 18, 2026
Next Post

'फोन टॅपिंग' प्रकरण : रश्मी शुक्लांना अटक न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ उत्साहात संपन्न

December 11, 2025

सुप्रीम कॉलनीत विद्युत पंप बसविण्याचे काम पूर्ण !

February 6, 2021

खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या?, हे तपासण्याची गरज : गिरीश महाजन !

November 21, 2022

SRPF मध्ये ७वी पास उमेदवारांसाठी मोठी पदभरती ; जाणून घ्या.. तपशील

January 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group