TheClearNews.Com
Monday, June 30, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथील प्रा डॉ. अतुल सूर्यवंशी यांना राज्यस्तरीय यशवंतरत्न पुरस्कार प्रदान

The Clear News Desk by The Clear News Desk
May 24, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील प रा विद्यालयाचे माजी विद्यार्थी, सध्या एम एम कॉलेज, पाचोरा येथे कार्यरत इंग्रजी विषयाचे प्रा डॉ अतुल सूर्यवंशी यांना शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या भरीव कामगिरी साठी जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठान, बीड यांच्या वतीने इतिहासातील एकमेव अपराजित राजे श्रीमंत यशवंतराव होळकर यांच्या नावाने दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय यशवंतरत्न पुरस्कार बीड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

प्रा डॉ अतुल सूर्यवंशी हे बालभारती येथे समीक्षक म्हणून तसेच यशदा, पुणे येथे मास्टर ट्रेनर म्हणून कार्यरत आहेत. रा ति काबरे विद्यालय, एरंडोल येथील इंग्रजीचे सेवानिवृत्त शिक्षक संतोष धनगर यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या यशाबद्दल प रा विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक बी एन चौधरी, मुख्याध्यापक डॉ संजीवकुमार सोनवणे, ज्येष्ठ मराठी गझलकार प्रा वा ना आंधळे, कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे सुनील चौधरी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष ॲड संजय महाजन, माहिती अधिकार कायदा महासंघ जळगाव, जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ यांनी अभिनंदन केले आहे.

READ ALSO

धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे बबनराव लोणीकर विरुद्ध निदर्शने !

भरदिवसा घडलेला थरार… धरणगावात घरात घुसून ७३ वर्षीय वृद्धेवर कुऱ्हाडीने हल्ला, प्रकृती चिंताजनक !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे बबनराव लोणीकर विरुद्ध निदर्शने !

June 27, 2025
गुन्हे

भरदिवसा घडलेला थरार… धरणगावात घरात घुसून ७३ वर्षीय वृद्धेवर कुऱ्हाडीने हल्ला, प्रकृती चिंताजनक !

June 26, 2025
गुन्हे

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

June 19, 2025
धरणगाव

धरणगाव नगरपालिका कृती आराखडा समितीच्या सदस्यपदी विनोद रोकडे यांची निवड !

June 18, 2025
गुन्हे

मैत्रिणीला फोन केल्याचा राग मनात धरून तरुणाला बेदम मारहाण; तीन जणांवर गुन्हा दाखल

June 18, 2025
धरणगाव

साळवा येथे बेघरांसाठी काँग्रेसतर्फे उपोषण आणि ठिय्या आंदोलन

June 10, 2025
Next Post

मागास प्रवर्ग (ओबीसी) मोर्चातर्फे 'भारत बंद' ची हाक : राजेंद्र वाघ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावातील भोलेनाथ कंपनीत धाडसी चोरी ; रोकडसह मोबाईल लांबविला !

February 11, 2022

गूगल तुमची कोणती कोणती माहिती सेव्ह करतंय? ; अशा पद्धतीने जाणून घ्या संपूर्ण माहिती !

February 7, 2022

Online Kasino Mostbet Získejte Bonus Za Registraci Díky Promo Kódu

November 19, 2022

जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत ८१ हजार ४२९ रुग्णांची कोरोनावर मात

April 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group