TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यासाठी कोविड रेल्वे आयसोलेशन बेड उपलब्ध करून घ्यावे !

माजी महापौर भारती सोनवणे यांची केंद्रीय आरोग्य, रेल्वे मंत्र्यांकडे मागणी : खा. उन्मेष पाटलांचा सकारात्मक प्रतिसाद

The Clear News Desk by The Clear News Desk
April 12, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असून शासकीय व खाजगी रुग्णालयातील बेड फुल्ल झाले आहेत. रुग्णांच्या सोयीसाठी केंद्र सरकारने तयार केलेले रेल्वे कोविड आयसोलेशन कोच जळगाव जिल्ह्यासाठी उपलब्ध करून घ्यावे, अशी मागणी माजी महापौर, नगरसेविका भारती सोनवणे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री व रेल्वेमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, माजी महापौर भारती सोनवणे यांनी खा.उन्मेष पाटील यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद असून शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले आहे.

माजी महापौर भारती सोनवणे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री ना. हर्ष वर्धन, रेल्वे मंत्री ना. पियुष गोयल, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, खा. उन्मेष पाटील, खा. रक्षाताई खडसे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना मेलद्वारे निवेदन पाठविले आहे.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

माजी महापौरांनी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला असून रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. शहरातील शासकीय आणि खाजगी रुग्णालये फुल झाली असून रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने फिरफिर करावी लागत आहे. जिल्हा प्रशासनाकडून नवीन रुग्णालये आणि इमारती कोविड अधिग्रहित केली जात असली तरी ती कमी पडू लागली आहे. देशातील कोविड रुग्णांना तात्काळ सुविधा मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने रेल्वे विभागामार्फत देशभरात ४०० रेल्वे कोचचे रूपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये करण्यात आले आहे.

जळगाव शहरात देखील कोविड रुग्ण वाढत असल्याने काही कोच जळगावला पाठविण्यात यावे किंवा जिल्ह्यातील प्रमुख आणि रेल्वेची सुविधा असलेल्या तालुक्यांसाठी ते कोच राखीव ठेवण्यात यावे, जेणेकरून रुग्णांना तात्काळ उपचार देणे शक्य होईल. जळगाव जिल्ह्यात कालपर्यंत १ लाख ६४१ रुग्ण आढळून आले असून आजपर्यंत १७७६ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. अनेक तरुण रुग्णांचा देखील मृतांमध्ये समावेश असून दररोज सरासरी १५ रुग्णांचा मृत्यू होत आहे. एखाद्या रुग्णाला जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ आणले असता बेड नसल्याने वाट पाहत ताटकळत थांबावे लागल्याचे प्रकार घडत आहे. जळगाव जिल्ह्याचे तापमान ४०-४५ अंश सेल्सियसपेक्षा अधिक असल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो. जळगाव जिल्ह्यासाठी वातुनुकूलित आयसोलेशन कोच असणे आवश्यक आहे. जळगाव जिल्ह्याची कोविड परिस्थिती लक्षात घेता जळगाव रेल्वे स्थानकावर किंवा इतर तालुक्याच्या ठिकाणी रेल्वे आयसोलेशन बेड उपलब्ध करून घ्यावे किंवा गंभीर परिस्थितीसाठी राखीव करून ठेवावे, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

रेल्वे आयसोलेशन कोचची वैशिष्ट्ये

रुग्णांसाठी २० बेडची व्यवस्था, प्रत्येक डब्यात डॉक्टरांसाठी एक केबीन, ऑक्सिजन सिलिंडर लावण्याची सोय, आंघोळीसाठी बाथरूम अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक डब्यात पॅरामेडीकल स्टाफ स्थानिक प्रशासनाने नियुक्त करायचा आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
Next Post

महावितरणच्या महिला सिनीयर टेक्नीशियनला १० हजारांची लाच स्वीकारताना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार १५ ऑक्टोबर २०२२ !

October 15, 2022

विभागीय लोकशाही दिनाचे ८ मार्च रोजी आयोजन

March 2, 2021

गांजा तस्करी करतांना तिघांना पकडले ; चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा !

October 3, 2023

आज ठरणार शिंदे सरकारचा फैसला : सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी !

August 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group