TheClearNews.Com
Thursday, October 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावात अँड.राहुल जाधव यांचा जाहीर सत्कार !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 21, 2021
in कोर्ट, गुन्हे, चाळीसगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरात २०१० वर्षी सार्वजनिक आंबेडकर जयंती साजरी करत जिल्हाधिकारी यांचा जमावबंदीचा आदेश मोडला आणि उशिरापर्यंत कार्यक्रम केला म्हणून समाजातील प्रमुख नेते व भिम जयंतीचे आयोजक यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. परंतू दि २० फेब्रुवारी २०२१ रोजी या खटल्याचा निकाल लागला असून सर्व समाज बांधवांची निर्दोष मुक्तता झाली आहे. दरम्यान, या खटल्याचे कामकाज बघणाऱ्या अँड.राहुल जाधव यांचा नुकताच डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात सत्कार करण्यात आला.

 

READ ALSO

पोलिसांनी चोरी करतानाच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 ऑक्टोबर 2026 !

सन २०१० मध्ये विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चाळीसगाव येथे साजरी केल्याने जिल्हाधिकारी यांचा जमावबंदीचा आदेश मोडला आणि उशिरापर्यंत कार्यक्रम केला म्हणून समाजातील प्रमुख नेते व भिम जयंतीचे आयोजक बौद्धवासी गोविंद आप्पा जाधव,  धर्मभूषण बागुल, रामचंद्र जाधव, कालिदास अहिरे, गौतम जाधव, किरण जाधव आणि इतर ३ जणांवर चाळीसगाव पोलीस स्टेशनमध्ये प्रिव्हेन्शन ऑफ वॉटर आणि एअर पोलुशन ऍक्ट १९७४ चे कलम १५(१) आणि मुंबई पोलीस अधिनियम १३७ नुसार गुन्हा रजी नं.३०१६/२०१० हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा होता. सदर गुन्ह्यात सन २०११ मध्ये आरोपपत्र दाखल झाले होते. या खटल्यात समाजाच्या वतीने सर्व नेते मंडळी यांनी तब्बल ११ वर्ष ही केस चालवून न्यायालयीन लढा दिला. दि.२० फेब्रुवारी २०२१ रोजी न्यायाधीश भागवत साहेब यांनी सदर गुन्ह्याचा निकाल जाहीर केला आणि सर्व नेते व समाजबांधवांची निर्दोष मुक्तता केली.

याकामी आरोपीतर्फे अँड.राहुल भिमराव जाधव यांनी खटल्याचे कामकाज पाहिले तसेच अंतिम युक्तिवाद केला. या न्यायालयीन लढाईत सर्व समाजातील नेत्यांना यश  आल्याने सर्वांनी मिळून आज उत्कृष्ट व प्रभावीपणे बाजू मांडून खटल्यात यश संपादन केल्याने सर्व समाजाच्या वतीने अँड.राहुल बी.जाधव यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारा प्रसंगी समता सैनिक दलाचे नेते धर्मभूषण बागुल, नगरसेवक रामचंद्र जाधव, पीआरपी नेते कालिदास अहिरे, गौतम जाधव, महेश चव्हाण, किरण जाधव, नगरसेवक रोशन जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते बबलु जाधव, किरण  मोरे आदी समाज बांधव उपस्थित होते. अँड.राहुल जाधव आम्हा सर्वाना आपला सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार समाज बांधवांनी काढून त्यांचा सत्कार केला.

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पोलिसांनी चोरी करतानाच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

October 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 ऑक्टोबर 2026 !

October 29, 2026
गुन्हे

दोन घरफोड्या; ५१ हजारांचा ऐवज लंपास

October 28, 2026
गुन्हे

महामार्गाने घेतला १३वा बळी, बायपासवर मृत्यूचे सत्र थांबेना !

October 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 ऑक्टोबर 2026 !

October 28, 2026
गुन्हे

किनगाव दगडफेकप्रकरणी शंभरहून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल

October 27, 2026
Next Post

राजस्थान पोलिसांना मारहाण ; महाराष्ट्रातील भाजप आमदाराला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नारायण राणेंच्या ‘अधीश’ बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे हायकोर्टाचे आदेश !

September 20, 2022

केळी विमा क्षेत्राची पडताळणी १५ दिवसांच्या आत करावी : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

August 14, 2023

नांदेड येथील शिंदे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची जाहिर सभा

April 20, 2024

अचानक Heart attack येण्याआधी शरीरात दिसतात ‘हे’ बदल ; ओळखून हॉस्पिटल गाठल्यास वाचू शकता प्राण

March 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group