TheClearNews.Com
Sunday, August 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एकनाथराव खडसे यांच्या हस्ते लेवा पाटीदार परिचय यादीचे प्रकाशन

The Clear News Desk by The Clear News Desk
November 30, 2020
in आरोग्य, मुक्ताईनगर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) यावर्षी लेवा पाटीदार समाज युवा मंडळाची वधू-वर परिचय यादी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी जाहीर केली.

लेवा पाटीदार समाज युवा मंडळ २०२०-२१ या वधू-वर परिचय सूचीचे रविवारी, खडसे फॉर्महाऊसवर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याहस्ते प्रकाशन झाले. लेवा पाटील पाटीदार समाज युवा मंडळाने तयार केलेली विवाहेच्छुक तरुण- तरूणींचा परिचय करून देणारी सूची यंदा तिसर्‍या वर्षात पदार्पण करत आहे. त्यात उपवरांची शैक्षणिक, कौटुंबिक व नोकरी-व्यवसायाची माहिती नोंदवली आहे.

READ ALSO

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2026 !

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते लेवा पाटीदार समाज युवा मंडल २०२०-२१ ची प्रास्ताविक यादी रविवारी खडसे फार्महाऊस येथे जाहीर करण्यात आली. लेवा पाटील पाटीदार समाज युवा मंडळाने सलग तिसर्‍या वर्षी लग्न करू इच्छिणाऱ्या तरूणांची यादी तयार केली आहे. हे उपविभागाची शैक्षणिक, कौटुंबिक आणि नोकरी-व्यवसाय माहिती नोंदवते. दरम्यान, ही सूचि विवाहेच्छुकांसह पालकांच्या उपयोगी पडणार असल्याचे प्रतीपादन एकनाथराव खडसे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ. तेजांशू सरोदे, डॉ.शुभम खर्चे, राजेंद्र पाटील, डिगंबर खर्चे, डिगंबर खडसे, चंद्रशेखर बढे, प्रल्हाद जंगले, योगेश कोलते, प्रा. पी. पी. लढे आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2026 !

August 23, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 ऑगस्ट 2026 !

August 22, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 ऑगस्ट 2026 !

August 21, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
Next Post

८ डिसेंबरला विधानभवनावर धडक मराठा क्रांती मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बिहारमध्ये काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयावर इन्कमटॅक्सचा छापा !

October 23, 2020

साहित्य कला मंचतर्फे बालकवी जयंती साजरी

August 13, 2025

माय मराठी

February 27, 2022

नारायण राणेंच्या भेटीनंतर शिवसैनिकांनी केलं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण !

August 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group