TheClearNews.Com
Wednesday, October 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

घरफोडीसह दुचाकी चोरी करणाऱ्या तिघांना अटक ; जळगाव एलसीबीची कारवाई !

धरणगावातून दोघांना तर एकाला जळगावातून घेतले ताब्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 14, 2023
in गुन्हे, जळगाव, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरासह जिल्ह्यात घरफोडी दुचाकी, मोबाईल चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या चोरट्यांकडून पोलिसांनी दोन दुचाकी व दोन मोबाईल हस्तगत केल्या आहेत. दोन जणांना शहर पोलिस ठाणे तर एका जणाला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

जिल्ह्यात घरफोडी, चोरी व दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याविषयी वरिष्ठांनी सूचना दिल्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी पथक तयार करुन कारवाईसाठी रवाना केले होते. त्यानुसार या पथकाने संशयित राजू भिमसिंग बारेला (वय- २३) दीपक सुमाऱ्या बारेला (वय- २९ दोघे रा. मधुकर नगर, धरणगाव) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जळगाव तालुका पोलिस ठाणे, धरणगाव पोलिस ठाणे येथे दाखल गुन्ह्यातील दोन दुचाकी, एक मोबाईल जप्त करण्यात आला.

READ ALSO

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

पुढील कारवाईसाठी त्यांना जळगाव तालुका पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले. त्याच सोबतच संशयित रमेश फुलसिंग देवरे (वय २३, रा. जळगाव) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील एक मोबाईल जप्त करून एमआयडीसी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले. हे तीनही जण रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरूध्द जळगाव शहरात व जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दुचाकी चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नीलेश राजपूत, पोउनि गणेश वाघमारे, पोलिस अंमलदार जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, महेश महाजन, संदीप सावळे, नितीन बाविस्कर, नंदलाल पाटील, भगवान पाटील, ईश्वर पाटील, हेमंत पाटील, भारत पाटील, अशोक पाटील यांच्या पथकाने केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
जळगाव

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

October 5, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
Next Post

एक लाखाच्या बदल्यात एक कोटींच्या नोटांचा पाऊस पाडतो ; तरुणाची फसवणूक करणारा भामटा अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रवादीने स्वत:चा पराभव आताच मान्य केला – जयंत पाटील यांच्या दाव्यावर फडणवीसांचे उत्तर

November 26, 2020

सावधान ! तुमच्याकडे असलेली ५००ची नोट नकली तर नाही ना? ; जाणुन घ्या कशी ओळखायची नकली नोट

February 5, 2022

धरणगावच्या लहान माळीवाडा परिसरात हरीनाम किर्तन सप्ताह उत्साहात !

September 9, 2022

जिल्हा परिषदेच्या गट- गणांच्या गावांमध्ये उलटफेर ; 68 गट, 136 गणांची प्रारूप रचना जाहीर !

July 15, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group