TheClearNews.Com
Tuesday, May 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

८ डिसेंबरला विधानभवनावर धडक मराठा क्रांती मोर्चा

The Clear News Desk by The Clear News Desk
November 30, 2020
in राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) मागील अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्‍न प्रलंबित आहे. त्यावर अद्याप कोणत्याही सरकारने निर्णय घेतला नाही. यामुळे लाखो विद्यार्थ्याचे नुकसान झाले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर येत्या ८ डिसेंबर रोजी विधान भवन येथे होणाऱ्या अधिवेशनात आपआपल्या वाहनातून धडक मोर्चा काढणार आहे, असा निर्णय मराठा क्रांती राज्यस्तरीय निर्णायक बैठकीत झाल्याची माहिती समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे संजीव भोर पाटील, विकास पासलकर, राजेंद्र कुंजीर, धनंजय जाधव, रघुनाथ चित्रे पाटील, तुषार काकडे, श्रुतिका पाडाळे, सारिका जगताप, बाळासाहेब आमराळे उपस्थित होते.

READ ALSO

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 मे 2026 !

येत्या दि. 7 ते 9 डिसेंबरदरम्यान राज्याचे मुंबईत अधिवेशन होत असून, त्या पार्श्‍वभूमीवर अनेक विषयांवर चर्चा झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महावितरणमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थी तरुणांची भरती झाली नाही. त्याच्या निषेधार्थ 1 आणि 2 डिसेंबर रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या महावितरण अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयासमोर निदर्शन केले जाणार आहे. त्यानंतर 8 डिसेंबर रोजी प्रत्येक जण वाहनातून विधान भवन येथे धडक मोर्चा काढणार आहे. त्यासाठी 4 डिसेंबर प्रत्येक जिल्ह्यात याबाबत नियोजन बैठक होईल. परंतू, अधिवेशन पुढे घेतल्यास पुढील दिशा देखील लवकरच ठरविली जाईल. त्यावेळी लॉंगमार्च काढण्याचा निर्णय घेऊ, असे राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

May 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 मे 2026 !

May 18, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 17 मे ते 23 मे 2026 !

May 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 मे 2026 !

May 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 मे 2026 !

May 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मे 2026 !

May 14, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : एकनाथराव खडसे आज करणार धमाका ; चार वाजेला घेणार पत्रकार परिषद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जैन इरिगेशनतर्फे चौक, उद्यानांमध्ये सजावट व रोषणाई !

January 19, 2024

संपूर्ण देशातील जनतेला मिळणार मोफत कोरोनाची लस; केंद्रीय मंत्र्यांचं वक्तव्य

October 26, 2020

Bill Gates’ iconic donkey game arrives on iPhone, Apple Watch

July 23, 2020

कोकण-मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस ; जळगावसह १७ जिल्ह्यांना अलर्ट !

December 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group