TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पुणे हादरले ! ११ वर्षीय मुलीवर गर्ल्स हायस्कूलच्या शौचालयात लैंगिक अत्याचार

The Clear News Desk by The Clear News Desk
March 24, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) पुण्यातील एका प्रतिष्ठित शाळेत एका अनोळखी व्यक्तीने ११ वर्षांच्या मुलीवर शाळेच्या शौचालयात लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवाजीनगर परिसरातील गर्ल्स हायस्कूलमध्ये ही घटना घडली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गर्ल्स हायस्कूलच्या शौचालयात बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. आरोपी मुलीला जबरदस्तीने टॉयलेटमध्ये घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर अत्याचार केले. यानंतर संबंधित मुलीने घडलेला प्रकार तिच्या मैत्रिणीला सांगितला. मग मैत्रिणीने याची माहिती शिक्षकांना दिली. शिक्षकांनी मुलीच्या पालकांना आणि पोलिसांना फोन करुन हा प्रकार कळवला. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रियांका नरनावरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी शाळेत पोहोचले आणि घटनास्थळाची पाहणी केली.

READ ALSO

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

दरम्यान या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय दंड विधान कलम 376 आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचं एक पथक स्थापन करण्यात आलं आहे. तसंच पुढील तपास सुरु आहे, अशी माहिती शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
Next Post

राज्य सरकारला मोठा झटका ! परमबीर सिंग प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जामनेर : बसमधून उतरताना महिलेची सोन्याची मंगलपोत लांबवली !

March 15, 2023

धरणगावात भाजपच्या वतीने बळीराजा गौरव दिवस उत्साहात साजरा !

October 26, 2022

जिल्हा परिषद शाळांचे रूप पालटणार, बळकटीकरणासाठी पालकमंत्र्यांनी मंजूर केला ४ कोटी ५३ लाखांचा निधी !

December 17, 2023

नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले दोन दिवसांच्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

June 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group