TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आजारी आईची भेट घेऊन घरी निघालेल्या मुलावर काळाचा घाला ; पुलावरून दुचाकी कोसळून मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 5, 2023
in एरंडोल, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

कासोदा, ता. एरंडोल (प्रतिनिधी) आजारी आईची प्रकृती बिघडल्याने त्यांना पाहण्यासाठी कासोदा येथे ३ दिवस राहिल्यानंतर घरी परत जाताना वरखेड ते भडगाव रस्त्यावरील पुलाखाली दुचाकीसह पडून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली आहे.

कासोदा येथील मूळ रहिवासी व सध्या घनसोली (नवी मुंबई) येथे २० वर्षांपासून रिक्षा चालवणारे सुरेश नथू पाटील (वय ४६) हे गेल्या तीन दिवसापासून आई आजारी असल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी गावी आले आले होते. आईची भेट घेऊन रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास कासोदा येथून स्कुटीने पाचोरा येथे जात असताना वरखेडच्या पुढे आडगाव रोडवर असलेल्या रुबल हॉटेल पुढील पुलावरून स्कुटीसह ते सुमारे २५ फूट खोल खाईत पडले.

READ ALSO

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

रात्रीची वेळ असल्यामुळे अपघात झाल्याचा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही. त्यामुळे सुरेश पाटील हे जखमी अवस्थेत रात्रभर पडून होते. दरम्यान, सुरेश पाटील यांनी घनसोली येथील त्यांच्या पत्नीला रात्री निघण्यापूर्वी घरी येत असल्याचा निरोप दिला होता. त्यामुळे सकाळी ते घरी परत येतील अशी वाट पाहणाऱ्या त्यांच्या पत्नीने पतीला मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मोबाईलची रिंग वाजत होती, परंतु मोबाईल कुणी उचलत नव्हता. त्यामुळे त्यांच्या पत्नीने गावी असलेल्या त्यांच्या पुतण्याला ही हकीकत सांगितली. त्यांनीही मोबाईल लावून पाहिला पण मोबाईल कुणी उचलत नव्हते. त्यामुळे त्यांनी कासोदा पोलीस स्टेशनला मिसिंगची नोंद करण्यात आली.

याचदरम्यान, सायंकाळी ५ वाजता वरखेड ते जळगाव रस्त्यावरुन जाणाऱ्या एका शेतकऱ्याच्या ही घटना निदर्शनास आली. आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या मदतीने त्यांना बाहेर काढले. या वेळी कासोदा येथून जाणऱ्या व्यक्तीने त्यांचा मृतदेह ओळखून ही माहिती कासोदा पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान, ५ सप्टेंबर रोजी त्यांची कासोदा येथील त्यांच्या राहत्या घरापासून सकाळी ९ वाजता अंत्ययात्रा निघणार आहे. या दुःखद घटनेमुळे कासोदा गावात शोककळा पसरली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
Next Post

Horoscope Today : आजचे राशीभविष्य ५ सप्टेंबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लग्नासाठी मुलगा पाहायला निघाले पण वाटेत घडलं भयंकर ; शिक्षक ठार, पत्नी जखमी !

June 2, 2023

नशिराबाद : खासगी कामासाठी निघालेल्या शेतकऱ्याचा वाटेतच अपघाती मृत्यू !

February 26, 2023

थकबाकीदारांवर कारवाईचा इशारा; ग्रामपंचायत सदस्यांना कर भरण्याचे आवाहन

March 26, 2025

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगूल वाजला ; राज्य सरकारकडून प्रभाग रचना प्रक्रियेला गती !

June 11, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group