TheClearNews.Com
Saturday, May 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशीभविष्य ५ सप्टेंबर २०२३ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 5, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : दिवसाच्या सुरुवातीला नवीन कार्यारंभ करण्यास आपण खूप उत्साहीत असाल. व्यवसायात चांगला नफा मिळाल्यास मन प्रसन्न राहील. शारीरिक व मानसिक आरोग्य हा उत्साह द्विगुणित करेल. प्रगतीचे नवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील.

वृषभ : घराच्या नूतनीकरणासाठी काही तरतूद कराल. कुटुंबात सुरू असलेल्या कलहातून तुमची सुटका होईल. तुम्ही एखाद्या व्यक्तीला मदत कराल आणि त्यांना काही आवश्यक गोष्टीही भेट द्याल. घरी मातेशी व नोकरीत वरिष्ठांशी संबंधातील सौहार्दता वाढेल.

READ ALSO

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

मिथुन : व्यक्तिगत व व्यावसायिक क्षेत्रात आजचा दिवस फार चांगला जाईल. तुमची अशी एखादी व्यक्ती भेटेल जी तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरेल. काही कामात तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. आज ऑफिसची रखडलेली कामे वेळेवर पूर्ण करू शकाल.दोन्ही ठिकाणी महत्त्वाच्या विषयांवर चर्चेत सहभागी होऊ शकाल.

कर्क : आज आपण नियोजित कार्य करण्यास प्रेरित व्हाल. मात्र, आपणास त्यात अपेक्षित यश न मिळाल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम आपल्या आरोग्यावर होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे लागेल.

सिंह : आपला संताप वाढल्याने इतरांशी मतभेद होतील. दुपारनंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. तुम्ही आईला तिच्या आवडीचे काहीतरी गिफ्ट कराल. मालमत्ता खरेदी करताना आवश्यक कागदपत्रांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे.

कन्या : आज कोणत्याही बाबतीत लाभ, लोभ, द्वेष, प्रेम व तिरस्कार इत्यादी भावना मनात न ठेवता सम भावना बाळगल्यास आपली कामे होऊ शकतील. तुमच्या व्यवसायाची गती वाढवण्यासाठी तुम्ही काही नवीन योजना कराल. तुमच्या मनात चाललेल्या काही गोष्टी तुम्ही तुमच्या पालकांशी बोलू शकता.

तूळ : जहाल विचार आणि अधिकाराची भावना मनात राहील. एखाद्या प्रवासामुळे काही आर्थिक लाभ संभवतो. आजच्या दिवसाची सुरुवात आनंददायी असेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या विवाहात येणारा अडथळा आज दूर होईल.

वृश्चिक : आजचा दिवस बौद्धिक कार्य, जनसंपर्क व इतरांत मिळून- मिसळून राहण्याच्या दृष्टीने चांगला आहे. आज तुम्हाला कोणत्याही कायदेशीर प्रकरणात विजय मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. जवळचा प्रवास संभवतो. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल.

धनु : आज शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या मुलाच्या नोकरीशी संबंधित कागदपत्रे तयार करण्यात तुम्ही व्यस्त असाल. तुम्हाला तुमच्या सासरच्या व्यक्तींशी असलेल्या तक्रारी दूर करण्याची संधी मिळेल. कठोर परिश्रमा नंतर कामात यश मिळेल तरी निराश होऊ नका.

मकर : आपल्या भावना दुखावल्या जातील. वाहन चालवताना दक्ष राहा. आज तुम्ही तुमचे विचार कोणाशी तरी शेअर कराल आणि तो तुमच्या बोलण्याला महत्त्व देईल. मुलांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा.

कुंभ : आजचा दिवस महत्त्वाचा निर्णय घेण्यास अनुकूल नाही. मात्र, नवीन कार्यारंभासाठी आज दिवसाच्या सुरुवातीचा वेळ खूप अनुकूल आहे. आज तुमचे वैवाहिक जीवन उत्कृष्ट असणार आहे. विद्यार्थी आज संगणक अभ्यासक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतील.

मीन : मतभेद व तणाव निर्माण होऊ नयेत म्हणून आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबीत सावध राहा. व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. तुमच्या वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही योजना कराल. तुमच्या वैवाहिक जीवनात नवीन आनंदाच्या आगमनाने तुमचे मन प्रसन्न राहील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

April 29, 2026
Uncategorized

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

April 16, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Next Post

भोंदूबाबाने केला गुराख्याचा निर्घुण खून ; कुदळीचे वार करून झाला होता फरार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अल्पवयीन मुलांना घेऊन करायचा दुचाकी चोरी ; एकाला अटक !

August 4, 2022

संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीकडून अटक

February 2, 2022

धुळे येथे ड्रायव्हिंग स्कुल संचालकांच्या विभागीय संवाद मेळाव्याचे आयोजन

October 29, 2021

जामनेरात मतमोजणीला गालबोट; दोन गटातील तूफान दगडफेकीत भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू !

December 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group